scorecardresearch

35 people injured in an accident where st bus fell from bridge near Tandulwadi
एसटी बस पुलावरून कोसळून ३५ जण जखमी, इस्लामपूरजवळ महामार्गावर अपघात

पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी तांदुळवाडी (ता.वाळवा) नजीक बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह ३५ जण जखमी झाले.

Following Pushpa Agashes accidental death another elderly persons death occurred near Nitin Company area
डोंबिवली लोढा हेवन येथे दुचाकी खड्ड्यात आपटून ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू

दुचाकी स्वार जतीन भोई हे आपली आई भारती भोई यांना दुचाकीवर बसून लोढा हेवन भागातील बाजारात खरेदीसाठी चालले होते.

Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान

खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती.

Eight workers died in Jawaharnagar factory explosion bodies were kept for five hours on one place
तब्बल पाच तास आठही मृतदेह एकाच जागी; जवाहरनगर आयुध निर्माण कारखान्यासमोर….

जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर पाच जण गंभीर जखमी झालेत.…

pune two wheeler rider died after two wheeler sliped in katraj area
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

व्यंकट रामण (वय ७४, रा. वैष्णवी अपार्टमेंट, रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गु्न्हा…

Eight workers died in a Bhandara ordnance factory explosion leading to attack on officials by workers and family
भंडारा आयुध निर्माणीतील स्फोट,संतप्त कामगार, कुटुंबियांकडून अधिकाऱ्यांना घेराव आणि मारहाण

भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माणी कारखान्यात शुक्रवारी स्फोट झाल्याने ८ कामगार मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे कामगारांमध्ये रोष असून त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना…

private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
आई-वडिलांना एकुलत्या एक मुलीचा स्कूल बस अपघात मृत्यू

उमरखेड येथील एका खासगी स्कूलच्या बसला शनिवारी सकाळी पळशी फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात नवव्या वर्गातील एक विद्यार्थीनी ठार झाली.

deadly explosion occurred on January 24 in LTPE 23 section of Bhandaras Ordnance Factory
धक्कादायक ! प्रशिक्षणार्थीना अतिसंवेदनशील विभागात कामासाठी अधिकाऱ्यांचीच बळजबरी; आंदोलन पेटले

भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माणी कारखान्यामध्ये एलटीपीई २३ (लो टेंपरेचर प्लास्टिक एक्यूपमेंट) विभागात भीषण स्फोट झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी घडली…

संबंधित बातम्या