scorecardresearch

Page 42 of मनसे News

cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…” प्रीमियम स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांआधी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. आता निकालांनंतर ते महायुतीत जाणार का? यावर देवेंद्र फडणवीसांनी…

pune mns Office bearers and activists became Active during elections time
वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला गेल्या विधानसभा निवडणूकीत जेवढी मते मिळाली अगदी तेवढीच मते त्यांना २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत.

nashik MNS revived pothole issue in the city overshadowed during the election campaign
निवडणुकीनंतर रस्त्यांवरील खड्डे पुन्हा ऐरणीवर, मनसेने इशारा देताच मनपाची तक्रार निवारण यंत्रणा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा बाजूला पडलेला शहरातील खड्ड्यांचा विषय मनसेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

Avinash Jadhav
Avinash Jadhav : अवघ्या २४ तासांत अविनाश जाधव यांनी राजीनामा घेतला मागे; म्हणाले, “माझ्याकडे पक्षात…”

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पराभव स्वीकारून अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला होता. परंतु, राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे…

Raju Patil on EVM and Eknath Shinde.
Raju Patil : “शेवटी भाजपा सांगेल तेच करावे लागणार…” मनसेचा माजी आमदार एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाला? ईव्हीएमवरही उपस्थित केले प्रश्न

Raju Patil Former MNS MLA : २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रत्येकी एक आमदार विजयी झाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत…

Pachange commented on MNSs defeat through poem which is gaining attention on social Media
मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे म्हणतात, बघ माझी (मनसे) आठवण येते का?

सर्वच जागांवर मनसेचा पराभव झाला निवडणुकीत झालेल्या पराभवावर पाचंगे यांनी कवितेतुन भाष्य केले असून त्यांची कविता समाजमाध्यमावर सर्वांचे लक्ष वेधून…

Uddhav Thackeray and Raj Thackeray ties
Uddhav Thackeray ties Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? अंबादास दानवे म्हणाले, “पराभव झाला की…”

Uddhav Thackeray ties Raj Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली असून विधानसभा निकालानंतर…

Raj Thackeray Pune Meeting
Raj Thackeray Meeting : पराभूत उमेदवारांबरोबर राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीत काय ठरलं? EVM बाबत भूमिका काय? पदाधिकारी म्हणाले…

मनसेने यंदाच्या निवडणुकीत खातंही उघडलं नाही. त्यामुळे नेमकं काय झालं? उमेदवारांचं नेमकं म्हणणं काय आहे? हे जाणून घेण्याकरता मनसे अध्यक्ष…

MNS Leader Avinash Jadhav on Maharashtra Assembly election result 2024
MNS : विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर अखेर मनसेने मौन सोडलं, ईव्हीएमवर संशय; भाजपावरही फसवणुकीचा दावा!

१२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने गेले काही दिवस शांततेची भूमिका घेतली होती. परंतु, आता…

ताज्या बातम्या