scorecardresearch

दलितांवरील अत्याचाराला रोखून गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणी

दलितांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नगराध्यक्षांचा मुलगा गजाआड

मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व विनयभंग केल्याप्रकरणी तुळजापूरच्या नगराध्यक्ष विद्या गंगणे यांचा मुलगा विष्णू यास पोलिसांनी अटक केली. दलित अत्याचार…

विनयभंग करणा-या पोलीस शिपायास अटक

गुंडाच्या खुनात सहभागाचा आरोप असलेल्या निलंबित पोलीस शिपाई सुखदेव दिनकर गिरी याने दारूच्या नशेत महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला…

काखेत कळसा गावाला वळसा..

शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणारा वासनापिसाट अय्याज मोहम्मद अली अन्सारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला असला तरी पोलीस यंत्रणेतील…

महिलेची छेड काढणाऱ्या पंजाबच्या तरुणांना अटक

नातेवाईकांसोबत चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या एका महिलेची छेड काढणाऱ्या पंजाबमधील अमृतसर येथील चार तरुणांना नागरिकांनी बदडून पोलिसांच्या हवाली केले.

स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

मोबाइलमध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने स्कूल बसमध्ये पाच वर्षांच्या शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या २५ वर्षीय बसचालकास अटक करण्यात आली आहे.

सुहास अवचट यांना अटक का नाही?

विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही गोवा पोर्तुगीजा हॉटेलचे मालक सुहास अवचट यांना अटक का केली जात नाही, असा सवाल या…

नायर रुग्णालयात विद्यार्थी परिचारिकेचा विनयभंग

रुग्णालयातील उद्वाहनातून जात असताना रुग्णाच्या नातेवाईकाने विद्यार्थी परिचारिकेचा विनयभंग करण्याची घटना नायर रुग्णालयात घडली.

दारू पाजून मारहाण, विनयभंग; दोषींवर कारवाईची मागणी

कुटुंबातील लहान मुलीस दारू पाजून मारहाण व तिचा विनयभंग झाला असतानाही उंब्रज पोलिसांनी तशी फिर्याद नोंद करून न घेतल्याचा आणि…

संबंधित बातम्या