Page 93 of एमपीएससी News

पदनिहाय पेपर्सचे अभ्यासक्रम आणि सामायिक घटकांवरील प्रश्नसंख्या यांमध्ये फरक आहे.

लोकसेवा आयोगाचे भरती प्रक्रियेचे सारे अधिकार अबाधित आहेत, असेही स्पष्टीकरण शासनाने केले आहे.

पारदर्शी नोकरभरतीच्या आशेवर जगत असलेल्या शेकडो होतकरू विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता बळावत आहे.

यापूर्वी दुय्यम सेवा मंडळ आणि सेवा निवड मंडळाच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया केली जात होती.

शिक्षक आणि पोलिसांची भरती शिक्षण आणि गृह खात्यांकडून केली जाते. उर्वरित विभागांतील पदे ही लोकसेवा आयोगाकडून भरली जातात.

परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांवर टीका करणाऱ्यांना धमक्या देण्याऐवजी ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि स्वतःसमोर आरसा धरणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी…

‘पवित्र पोर्टल’वरून अर्ज, परीक्षा वगैरे सोपस्कार पूर्ण करूनही रखडलेल्या शिक्षकभरतीला आता निव्वळ ‘एमपीएससी’मुळे मुहूर्त मिळेल ही अपेक्षाच अनाठायी आहे…

उत्तरतालिकेबाबतच्या याचिका मॅटने फेटाळल्या

राज्य लोकसेवा आयोगाकडून कालच विद्यार्थ्यांना देण्यात आला होता इशारा

आयोगाने नव्या अभ्यासक्रमासंदर्भात निदर्शने करणे, हा आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाईचा इशारा दिला आहे.

नव्या अभ्यासक्रमाच्या २०२३ पासून अंमलबजावणीला विरोध