‘सरोगसी’प्रकरण : दाम्पत्याला केंद्रीय नियामक प्राधिकरणाकडे हजर होण्याचे आदेश ; प्राधिकरणासमोरील पहिलेच प्रकरण कृत्रिम मातृत्त्व (सरोगसी) कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने ‘सरोगसी’ची प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. By लोकसत्ता टीमUpdated: July 14, 2022 15:05 IST
खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांना तूर्त दिलासा ; खासगी सेवा देण्यावर घातलेल्या बंदीला उच्च न्यायालयाची स्थगिती सरकारी रुग्णालयांत कार्यरत असलेल्या डॉक्टरांना खासगी वैद्यकीय सेवा देण्यास मज्जाव करणाऱ्या सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 14, 2022 14:04 IST
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड बनण्यास आमचा आक्षेप नाही, परंतु मुलांना अडचणींविना शाळेत जात यावे यासाठी रस्तेही बनवा शिक्षणासाठी कोयना धरणातून मुलींचा जीवघेणा प्रवासाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी By लोकसत्ता टीमUpdated: July 14, 2022 13:45 IST
पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका प्रकरण : राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यापासून दिलेला दिलासा कायम तक्रारीची सुनावणी २८ जुलैपर्यंत न घेण्याचे उच्च न्यायालयाचे गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना आदेश By लोकसत्ता टीमUpdated: July 11, 2022 18:06 IST
महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2022 16:28 IST
मुंबई हायकोर्टाजवळ माथेफिरूकडून चाकूने हल्ला, पोलिसांकडून अटक मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका माथेफिरूने काही जणांवर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2022 19:08 IST
“महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे न्यायपालिकांनी तरी…”; शिवसेनेचा संताप “शे-पाचशे रुपयांचा हिशेब लागत नाही म्हणून फसवणुकीच्या गुह्याखाली न्यायालयाने सामान्य लोकांना जेलात पाठवले आहे. येथे मात्र चोराला पकडले म्हणून न्यायालयाने… By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 07:47 IST
न्यायव्यवस्थेत एका विशिष्ट विचारांचे लोक; सोमय्यांना अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप “एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 13:50 IST
INS Vikrant: हायकोर्टाने दिलासा देताच सोमय्या पुन्हा आक्रमक; म्हणाले “आज संध्याकाळी येतोय, ठाकरे सरकारचे डर्टी…” सोमय्यांना मुंबई हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2022 14:50 IST
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे; हायकोर्टाचे आदेश, म्हणाले “सिंह आणि कोकरूच्या वादात…” हायकोर्टाचे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 11:24 IST
विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल केलेला दंड कायदेशीर की बेकायदा? हायकोर्टाची ठाकरे सरकारला विचारणा, आदेश देत सांगितलं… ४० लाखांत १० लाख श्रीमंत असतील तर त्यांनी का आव्हान दिलं नाही?, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 13:31 IST
मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांना जप्तीची नोटीस दिल्यानंतर हायकोर्टाचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला आदेश, “दोन आठवड्यात…” पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर थकविणाऱ्या मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर जप्तीची नोटीस By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 29, 2022 16:39 IST
23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम
Shani Amavasya: शनी अमावास्येला करा ‘हे’ उपाय; शनिकृपेने दूर होतील दुःख; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठीच विधेयक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, इंडिया आघाडीवर टीकास्त्र
राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा; १०० सर्वोत्तम स्पर्धकांची ‘मराठी भाषा दूत’ म्हणून निवड होणार…