scorecardresearch

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वानखेडे स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. रिलायन्स समूहाकडे या संघाची मालकी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार हंगामांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. या वर्षांमध्ये उत्तमोत्तम खेळाडू असूनही संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. पुढे २०१३ च्या लिलावामध्ये त्यांनी रोहित शर्मावर बोली लावून संघामध्ये घेतले. पुढे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्मा आल्यावर २०१३ मध्ये मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएल विजेता बनला. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये मुंबईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब कामगिरी केली. गुणतालिकेमध्ये संघ शेवटच्या स्थानावर होता. कमबॅक करणारा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख असल्याने यंदाच्या हंगामामध्ये ते चांगला खेळ करतील असा चाहत्यांना विश्वास आहे.


Read More
rohit sharma
Rohit Sharma: “बोरिवली ते वर्ल्ड चॅम्पियनचा प्रवास..”, रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सची खास पोस्ट

Mumbai Indians Post For Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Who is UAE Coach Lalchand Rajput In charge of India 2007 T20 WC Mumbai Indians
कोण आहेत युएईचे कोच लालचंद राजपूत? भारताच्या २००७ T20 WC विजेत्या संघासह मुंबई इंडियन्स, झिम्बाब्वेला दिलंय प्रशिक्षण

IND vs UAE Asia Cup 2025: भारताचा संघ युएईविरूद्ध आशिया चषक २०२५ मधील पहिला सामना खेळणार आहे. युएई संघाचे कोच…

Mumbai Indians London! The sixth cricket franchise in the hands of the Ambani family
मुंबई इंडियन्स लंडन! अंबानींच्या ताब्यात सहावी क्रिकेट फ्रँचायझी… ‘आयपीएल’मधील संघांचा क्रिकेटविश्वावरील वाढता प्रभाव पोषक की घातक? प्रीमियम स्टोरी

मुंबई इंडियन्स समूहाने विविध देशात आपले पाय रोवले आहेत. ‘मेजर लीग क्रिकेट’मधील (अमेरिका) एमआय न्यूयॉर्क, ‘एसए२०’मधील (दक्षिण आफ्रिका) एमआय केपटाऊन,…

Kieron Pollard Creates World Record Becomes First Player to Play 700 T20I Matches
कायरन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

Keiron Pollard World Record: कायरन पोलार्डने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास घडवत मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

monank patel
MLC 2025: मोनांक पटेलचा कहर! मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच ‘हा’ सर्वात मोठा रेकॉर्ड बनला

Monank Patel Record: अमेरिकेचा फलंदाज मोनांक पटेलने मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत मोठा रेकॉर्ड केला आहे. आजवर कोणालाच न जमलेला रेकॉर्ड…

Piyush Chawla announces retirement from cricket with emotional Instagram post
रोहित-विराटनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा होता सदस्य

Piyush Chawla Retirement: या फिरकीपटून भारताचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले असून, दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता.

Rohit Sharma Gives Bat to Mumbai Indians Player After IPL 2025 Qualifier 2 Karna Sharma Asks For Bat Video Viral
VIDEO: “यार माझ्याकडे बॅटच उरली नाहीये”, रोहित शर्माच्या किटबॅगमधील बॅट कोणी घेतल्या? मुंबई-पंजाब सामन्यानंतर काय घडलं?

Rohit Sharma Video: आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. यादरम्यान मुंबईच्या ड्रेसिंग रूममधील रोहित शर्माचा एक व्हीडिओ…

Shreyas Iyer Got Kiss on Cheek From PBKS Co Owner Ness Wadia He Wipes His Face Off With Tissue Video
PBKS vs MI: श्रेयसला पंजाबच्या सहमालकांनी केक भरवताना गालावर केलं किस, अय्यरने टिश्यू उचलला अन्… VIDEO व्हायरल

Shreyas Iyer Kiss Video: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्सचा संघ ११ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. सामन्यानंतर केक कापतानाचा एक…

ricky ponting, shreyas iyer
Punjab Kings: पडद्यामागचा खरा हिरो! रिकी पाँटींगने पहिल्याच दिवशी दिलेला ‘हा’ सल्ला पंजाब किंग्जच्या कामी आला

Ricky Ponting Advice To Punjab Kings: पंजाब किंग्ज संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटीगने पहिल्याच दिवशी पंजाब किंग्ज संघातील खेळाडूंना अतिशय…

Neeta Ambani Reaction Goes Viral on Shreyas Iyer Sixes Hattrick and Inning against Mumbai Indians Vide
PBKS vs MI: नीता अंबानींना श्रेयस अय्यरची फटकेबाजी पाहून जणू चक्कर आली; डोक्याला हात लावून बसलेली प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO

Neeta Ambani Reaction: श्रेयस अय्यरने आपल्य वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला नमवत पंजाबला विजय मिळवून दिला.

mumbai indians
IPL 2025: महत्वाच्या सामन्यात इतकी मोठी चूक कशी होऊ शकते? ‘या’ एका चुकीमुळे मुंबईने हातचा सामना गमावला

PBKS vs MI Turning Point: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून एक मोठी चूक…

hardik pandya
PBKS vs MI: चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू; सामना गमावताच हार्दिकला रडू आलं, रोहितही झाला भावूक, पाहा Video

Hardik Pandya Emotional Video: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या