Page 81 of मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

२३ वर्षीय इशानने हैदराबादविरोधात खेळताना ३२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकार लगावले. १६ चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

आयपीएल २०२१ स्पर्धेत हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या इशान किशननं तुफान फटकेबाजी केली.

पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबईचा प्रवास यंदा प्लेऑफपूर्वीच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सला अजूनही अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना फारच चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे.

मुंबईकर फॅन्स मीम्सच्या माध्यमातून राजस्थानच्या कामगिरीवर ताशेरे ओढत आहेत. मजेशीर मीम्स पाहून हसू आवरत नाही. राजस्थानच्या पराभवामुळे अंबानी ट्रेण्डिंगमध्ये आहेत.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी स्थान मिळवलं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

मुंबईकर फॅन्सना संघाची चिंता असताना कर्णधार रोहित शर्माने दिग्गज क्रिकेटपटूंची केलेली नक्कल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु यांनी आधीच प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

राजस्थान रॉयल्सविरोधातील वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा टिकून असल्या तरी आजचा एक सामना त्यांना स्पर्धेबाहेर फेकू शकतो

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या तीन संघांनी स्थान मिळवलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई, कोलकाता, पंजाब…

वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम असल्या तरी जर, तर आणि सर्व आकडेमोड पाहता त्यांचा मार्ग कठीण दिसतोय.