Page 352 of मुंबई न्यूज News

शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा…

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैमानिक तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी २७ वर्षीय मित्राला अटक केली आहे.

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता विविध सरकारी प्राधिकरण आणि महामंडळांच्या माध्यमातून मार्गी लावल्या जात आहेत.

सुमारे ३०५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारक प्रकल्पासाठी वास्तुरचनाकार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मंगळवारी झोपु प्राधिकरणाने निविदा प्रसिद्ध…

डोंगरी येथील निशाण पाडा मार्गावरील ‘अन्सारी हाईट्स’ या १५ मजली इमारतीला बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली.

निवडणूक याचिकेतील कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षांच्या प्रेयसीचे अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याच आईकडून प्रियकराने ५० हजार रुपयांची…

Manisha Waikar Seeks Recounting : विधानसभेत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला. असे असले तरी, काही दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामनाही करावा…

दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने मुलाचा खून केल्याच्या आरोपाप्रकरणी सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार…

भाजपच्या १३२ पैकी ९२ (७० टक्के)आमदारांवर विविध गुन्हे दाखल असून त्यातही ४० टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.