Page 355 of मुंबई न्यूज News

मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) सुविधा देखभालीसाठी पाच तास बंद राहणार आहे.

आता ४०० कोटींची थकबाकी असलेल्या मुंबई उपनगर व पुण्यात महारेराकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त तहसीलदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मुंबई, दिल्ली आणि गुरगावमधील १९ ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती गुरुवारी दिली.

ठाण्यातील रहिवाशाचे घर बेकायदेशिररित्या विकल्याच्या आरोपाखाली खेरवाडी पोलिसांनी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला.

रिझर्व बँक ऑफ इंडियाला गुरूवारी रात्री एक धमकीचा ई-मेल आला असून त्यात ई-मेल रशियातून आल्याचे भासवण्यात आले आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते विनायक राऊत यांची आपल्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे…

हाँगकाँगमध्ये असह्य थंडी असल्यामुळे काही दिवस कुटुंबियांपासून दूर मुंबईत एकटा राहण्यासाठी आलेल्या ८१ वर्षीय व्यक्तीला तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी डिजिटल अटक…

प्राथमिक फेरीतील परीक्षकांच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आवश्यक बदल, एकांकिका प्रवाही ठेवण्यासाठी वारंवार संहितेचे वाचन, संवादाची उजळणी, तांत्रिक गोष्टींवर लक्ष आणि कसदार…

शिंदे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आदी महत्वाच्या खात्यांसाठी अडून बसल्याने १३२ हून अधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला त्यांची समजूत…

विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आज यासंदर्भात मुंबईत बैठकही घेतली.…

मुंबईत मागील दोन तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेत साचलेली प्रदूषके वाहून नेण्यास मदत झाली.

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटनस्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.