मुंबई : छोट्या खोलीत सुरू होता एमडी बनवण्याचा कारखाना, मालवणी पोलिसांकडून दोघांना अटक खोलीच्या झडतीमधे एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य असा एकूण एक कोटी पाच लाख ६० हजार रुपये किमातीचा मुद्देमाल जप्त… By लोकसत्ता टीमUpdated: January 11, 2024 18:25 IST
अटल सेतूवरील वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे वडाळा, पायधुनी व आझाद मैदान वाहतूक विभागात अतिरिक्त कुमक; सुरूवातीच्या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 11:52 IST
महिला पोलिसांवर पोलिसांनीच बलात्कार केल्याच्या आरोपांचं खळबळजनक पत्र व्हायरल, कुणाची नावं? प्रकरण काय? समाज माध्यमांवर हे पत्र व्हायरल झालं आहे, पोलीस या प्रकरणाची खोलवर चौकशी करत आहेत अशीही माहिती समोर आली आहे. By समीर जावळेJanuary 8, 2024 12:19 IST
‘लॉक अपमध्ये आरोपीचे कपडे का काढता?’ मुंबई पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय? मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय काय म्हटलं आहे? By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 3, 2024 09:36 IST
लोकसत्ता शहरभानमध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांचं प्रतिपादन | Loksatta Shaharbhan ‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ या उपक्रमांतर्गत २७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2024 10:56 IST
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; पोलिसांकडून कसून तपास सुरू, फोन करणाऱ्याची माहिती… मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देताच समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. त्यामुळे आता फोन करणाऱ्याचा तपास पोलीस करत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 31, 2023 09:56 IST
नागरिकांमधील स्वयंशिस्तीचा अभाव अनेक समस्यांचे मूळ; ‘लोकसत्ता शहरभान’मध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे प्रतिपादन विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात झालेल्या ‘लोकसत्ता शहरभान’ उपक्रमात फणसळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 02:48 IST
अधोविश्व : दाऊदच्या हत्येचे प्रयत्न प्रीमियम स्टोरी ११ जुलै २००५ ला मुंबईतून दाऊदला ठार मारण्यासाठी पाकिस्तानात जात असताना विक्कीला दिल्लीत अटक झाली आणि दाऊदला मारण्याची मोहीम फसली. By अनिश पाटीलUpdated: December 27, 2023 09:59 IST
ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या उपाययोजना काय? पोलीस आयुक्तांकडून जाणून घेण्याची पार्लेकरांना संधी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधणार आहेत. By लोकसत्ता टीमDecember 27, 2023 02:43 IST
मुंबई पोलिसांकडून वर्षभरात साडेचारशे कोटींचे एमडी जप्त; नाशिक, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये कारखाने उद्ध्वस्त अमलीपदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत साडेचार हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे. By अनिश पाटीलDecember 25, 2023 04:16 IST
तस्करी रोखण्यात पोलिसांची भूमिका काय? आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी संवादसंधी पोलिसांच्या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य मिळावे, या विचारातून ‘लोकसत्ता’ने ‘शहरभान’ हा उपक्रम आयोजित केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 02:09 IST
गोरेगावमध्ये तडीपार आरोपीचा पोलिसांवर हल्ला आरोपीविरोधात यापूर्वी चार गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 14:01 IST
सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख
तब्बल ५० वर्षांनंतर शुक्र आणि शनीची युती; २३ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार, महिन्याभरात होऊ शकता कोट्याधीश
ब्लड शुगर कधीच वाढणार नाही; डायबेटीसचा धोका कायमचा कमी होईल, फक्त रोज सकाळी ‘या’ प्रकारे करा कढीपत्त्याचं सेवन
“ती खूप…”, करिश्मा कपूरबद्दल एक्स पतीच्या बहिणीचे वक्तव्य; संजय कपूरच्या ३० हजार कोटींचा वाद सुरू असताना काय म्हणाली?
ChatGPT: सॅम अल्टमन स्वत:च म्हणतात की OpenAI च्या CEO पदासाठी ते योग्य नाहीत! वाचा नेमकं काय म्हणाले…
KBC 17 ला मिळाला पहिला करोडपती! शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन जिंकणार ७ कोटी? बिग बी म्हणाले, “रिस्क…”