शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या बहाण्याने वृद्धाची ६० लाखांची फसवणूक, चौघांना गुजरातमधून अटक चौघांच्या अटकेमुळे इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 18:57 IST
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातही गुन्हा…पोलिसांच्या वाहनासमोर आव्हाडांचे ठिय्या आंदोलन कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांनी त्याला विरोध केला. तासभर आव्हाड व त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर बसून… By लोकसत्ता टीमJuly 18, 2025 13:33 IST
क्रॉर्फड भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप; मच्छिमार संघटनेची आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार पालिकेचा भूखंड लिलाव वादात सापडला. By लोकसत्ता टीमJuly 17, 2025 00:14 IST
मुंबईत दाऊद टोळीशी संबंधित संशयिताकडून एकाचे अपहरण; गुन्हे शाखेकडून उत्तर प्रदेशातून सुटका याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आले असून त्यातील एक दाऊदचा विश्वासू छोटा शकीलशी संबंधीत असल्याचा संशय आहे. By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 23:16 IST
आमदार संजय गायकवाड यांना समज देऊन बोळवण; मारहाण करणाऱ्या सत्ताधारी आमदाराला सारे माफ गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांच्यावर अन्य कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे नमूद By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 20:26 IST
राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी; महासंचालकांकडे लेखी तक्रार पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा व आशिष राय या तीन वकिलांनी पत्र लिहून महासंचालकांकडे याबाबत कारवाईची मागणी केली By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 23:20 IST
अठराव्याव्या मजल्यावरून लघुशंका करताना पडून मृत्यू; वडाळा येथील घटना याबाबत माहिती देताना आरएके मार्ग पोलिसांनी सांगितले की, शिंदे १८ व्या मजल्यावरील लिफ्टजवळील कोपर्यात लघुशंका करत होते. त्यावेळी त्यांचा तोल… By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 10:08 IST
कॅफे गोळीबार प्रकरण…ओशिवरा पोलीस कपिल शर्माच्या निवासस्थानी हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 11, 2025 14:49 IST
मोबाईलने छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई; तक्रारींनंतर अपर पोलीस महासंचालकांचे आदेश वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र खासगी मोबाईलने काढून सोयीनुसार ई-चलान जारी करणाऱ्या पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 00:34 IST
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर मोबाईल क्रमांक दुसऱ्या सीमवर सुरू करण्याचा प्रयत्न, संशयीत आरोपी दिल्लीतून ताब्यात विवेक सब्रवाल असे दिल्लीवरून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दिल्ली परिसरातील बुराडी येथील रहिवासी आहे. By लोकसत्ता टीमJuly 7, 2025 08:39 IST
‘जेसी’ जैसी कोई नहीं! मुंबई पोलिसांतील श्वानाकडून चप्पलवरून बँक चोरीचा छडा, साडी नेसून लपलेल्या आरोपीलाही शोधलं Mumbai Police News : फक्त एका चप्पलवरून बँक चोरीचा मागोवा काढणे. साडी नेसून लपलेल्या आरोपीला ओळखणे, अशी अनेक कामं जेसीने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2025 16:58 IST
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख
सोशल मीडियावर मी दु:ख व्यक्त केलं नाही कारण…; ‘ठरलं तर मग’मधील चैतन्यने व्यक्त केल्या भावना, म्हणाला, “माझ्या हृदयात…”
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
दामिनी पथकामुळे कुटूंब विभक्त होण्यापासून वाचलं, १४ वर्षाच्या मुलीने व्यथा मांडताच पोलीसांनी केली मदत…
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा
Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा उमेदवार कोण? दिल्लीत घडामोडींना वेग; राहुल गांधी काय भूमिका घेणार?
Sarfaraz Khan Century: सर्फराझ खानचं वादळी शतक! टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर बॅटने दिलं उत्तर; मुंबईचा सावरला डाव