Page 21 of मुंबईतील पाऊस News

शुक्रवारी मुंबई शहर व उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने…

यंदाच्या या पावसाला ढगफुटीसदृश पाऊस म्हणून संबोधले गेले. अवघ्या काही वेळातच बरसलेल्या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची स्थिती राज्यात यंदा काही…

इमारत किंवा घर पडण्याच्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक म्हणजेच २५ मृत्यू झाले आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून त्यावेळी समुद्रात २.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

मोसमातील सर्वाधिक पाऊस ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांत कोसळला. जोरदार पावसाने मुंबई-ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने मागील आठवड्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला

मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे.

कर्जत-कसारा लोकल वाहतुकीवरही परिणाम

ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

हवामान खात्याने दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.