scorecardresearch

mumbai rain
Mumbai Rains: पहाटेपासूनच मुसळधार! पुढील तीन ते चार तासांत तुफान पावसाची शक्यता; ठाणे, कल्याण, नवी मुंबईतही जोरदार पाऊस

अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने मागील आठवड्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला

heavy rain in in mumbai
राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे.

Mumbai heavy rain
26 Photos
PHOTOS : मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत

सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल; रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम

thunderstorms lash mumbai
पावसाचा तडाखा ; मुंबई, ठाण्यात वाहतूक मंदावली, नोकरदारांचे हाल; गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण

ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

Rain in Maharashtra,
आठवडाभर राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता ; राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

mumbai rain update
6 Photos
Photo : मंगळवारी झालेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात साचले होते पाणी

मुंबईतील काही भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. लोकल आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही रेल्वे सेवांवरही परिणाम झाला होता.

संबंधित बातम्या