राज्यात रविवारपासून सक्रिय होणारा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता… बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे राज्यात सर्वदूर पाऊस अपेक्षित. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 21:59 IST
राज्यातील ‘या’ भागात पावसाला पोषक वातावरण; मुंबईत हवामानाची स्थिती काय असेल जाणून घ्या पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या काही भाग वगळता उकाडा आणि उन्हाचा सामना करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 09:09 IST
Maharashtra rain update: राज्यात रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार… Weather Forecast Update: नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होणार असल्याने रविवारपासून राज्यात पाऊस सुरू होईल. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2025 13:31 IST
Rain Alert : मुंबईसह कोकण , घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा अंदाज… मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस, तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 20:52 IST
Mumbai Maharashtra Rain Alert : मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज, राज्यातील ‘या’ भागातही पाऊस सक्रिय IMD Monsoon Update Maharashtra : ओडिशाकडील कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकणार असल्याने याचाच परिणाम म्हणून आजपासून पाऊस हळूहळू वाढण्यास सुरुवात… By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2025 11:27 IST
पश्चिम विदर्भात पावसाचा जोर, २३ धरणांतून पाणी विसर्ग, अप्पर वर्धाची ५ दारे उघडली पश्चिम विदर्भात पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढला असून शुक्रवारी विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची पाच दारे २० सेंटीमीटरने उघडण्यात आली.… By लोकसत्ता टीमAugust 29, 2025 15:50 IST
प्रवाशांकडून २०० रुपयांऐवजी आकारले ६०० ते ८०० रुपये भाडे परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांकडून जास्त भाडे आकारल्याबद्दल ३६ जण दोषी आढळले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 21, 2025 22:28 IST
अतिवृष्टीमुळे गणेशोत्सव मंडपांचेही नुकसान पावसामुळे गणेशोत्सव मंडप परिसरात साचलेल्या पाण्याने चिखल निर्माण झाला असून डास व साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2025 14:18 IST
आता मुंबईकरांसमोर खड्ड्यांचे विघ्न… ऐन गणेशोत्सवाच्या तोडांवर रस्त्यांची चाळण झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 21, 2025 15:13 IST
मुंबईत चोवीस तासांत पडझडीच्या १०० हून अधिक घटना गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी… By लोकसत्ता टीमAugust 20, 2025 20:08 IST
School Holiday: पावसाळ्यात असावी का शाळांना सुट्टी? ब्रिटिशांचा पायंडा आपण बदलणार का? प्रीमियम स्टोरी Mumbai Rains: मुळातच मुंबई हा कोकणाचा भाग असून हा सर्वाधिक पावसाचा प्रदेश आहेत. पाऊस आजच एकविसाव्या शतकात पडतोय असंही नाही.… By डॉ. शमिका सरवणकरUpdated: August 21, 2025 18:54 IST
Video : हेडफोन नसता, तर जीव वाचला असता! भांडूपमध्ये विजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं? भांडुप येथे विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 20, 2025 17:51 IST
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
शनिदेव जागे होणार! पुढच्या ३५ दिवसांत ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? शनीची सरळ चाल लखपती बनवूनच राहणार!
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pakistan vs Afghanistan : युद्धविराम होताच पाकिस्तानला तडाखा; अफगाणिस्तानने थेट वर्मावरच घातला घाव, नेमकं घडलंय तरी काय?
Maharashtra Politics: चंद्रशेखर बावनकुळेंना अटक करण्याची मागणी ते मोहोळ-धंगेकर आरोप-प्रत्यारोप; दिवसभरात ‘ही’ ५ राजकीय वक्तव्ये चर्चेत