Mumbai Heavy Rain Warning : चेंबूरमधील दोन शाळांनी सुटीचे आदेश बसविले धाब्यावर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2025 12:49 IST
Mumbai Local Trains Shut Down : पावसाचा मुंबईच्या रेल्वे सेवेवर परिणाम; हार्बर, मध्य रेल्वे ठप्प Heavy Rainfall Disrupts Mumbai local trains : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी तिन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2025 12:24 IST
पालिकेची परिवहन सेवा कोलमडली; पूरस्थितीमुळे पालिकेची परिवहन सेवा बंद वसई विरार शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यात बस बंद पडत… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 12:04 IST
उरणला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग की जलमार्ग; दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहत्या पाण्यातून काढावा लागतो मार्ग जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहत्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. By जगदीश तांडेलAugust 19, 2025 11:55 IST
1 Photos मुंबई पाण्यात आणि मुंबईकर घरात; पाहा शहराची काय झाली अवस्था Mumbai Rain: मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2025 11:53 IST
Maharashtra Weather Update: राज्यात २४ तासांत कोसळला इतका पाऊस; सर्वाधिक पावसाची नोंद ‘या’ भागात महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2025 12:31 IST
वसईत गेल्या २४ तासात २०४ मिमी पावसाची नोंद; आजही मुसळधार पावसाचा अंदाज वसईत गेल्या २४ तासात २०४ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पावसाची नोंद वसई मंडळात झाली असून इथले पावसाचे प्रमाण… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 11:21 IST
Mumbai Rains : मुंबईकरांनो घराबाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीसाठी कोणते रस्ते चालू आणि कोणते बंद; पाहा लोकल सेवेची स्थिती Mumbai Rain Updates : मुंबई पोलिसांनी लोकांना सूचना केली आहे की गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. भरतीच्या वेळी किनाऱ्यांजवळ जाणं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2025 11:23 IST
Mumbai Heavy Rainfall Traffic Jam Updates : पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले; वाहतूक मंदावली मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखलभाग जलमय झाले असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 10:42 IST
Mithi River flood Alert : मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता मिठी नदीलगत वास्तव्याला असलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 10:32 IST
Mumbai Heavy Rain : नेपियन सी रोडवर संरक्षक भिंत कोसळली; एक ठार मुंबईतील मलबार हिल परिसरात नेपियन सी रोडवर संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना झाली. भिंत आणि झाड दोन्ही जमिनीवर आदळले By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2025 13:04 IST
Mumbai Heavy Rain Alert BMC Holiday Announcement : मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी जाहीर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2025 10:45 IST
Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS
१३ वर्षांत एकही चित्रपट गाजला नाही पण ठरली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; ७७९० कोटींची आहे मालकीण
दसऱ्याला कोणत्या राशीचं नशीब सोन्यासारखं चमकणार? कोणाच्या नोकरी-व्यवसायाची नव्याने होणार सुरुवात? वाचा राशिभविष्य
बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
तेजीचे तोरण! दसऱ्याच्या मुहुर्तावर बाजारात चैतन्य; व्याजदरकपातीचे संकेत, जीएसटी स्वस्ताईने खरेदीला प्रोत्साहन
लोकसंख्या रचनेतील बदलाचा मोठा धोका ; संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा