Page 1049 of मुंबई News

शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांसह आपल्या नेत्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय.

याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी ५१ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक केली.

उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल.

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या एकूण फेऱ्या ४० होणार

पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची अनोखी संकल्पना

केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.

भाजपाने राज्यसभा मतदानावर घेतलेल्या आक्षेपावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय.

मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवर हा अपघात झाला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.