Page 1099 of मुंबई News

मध्यप्रदेश सरकारसाठी जी तत्परता केंद्र सरकारने दाखवली होती, तीच तत्परता महाराष्ट्रासाठी का दाखवली जात नाही? असेही पटोले यांनी विचारले आहे.

लवकरच पूर्वीप्रमाणे प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील असा विश्वास एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आता अवघ्या पाच दिवसांत तलावांतील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल दुप्पट झाला आहे.

पावसामुळे गावातील सांडपाणी विहिरीमध्ये मिसळले आहे. या दुषित पाण्यामुळे दोन्ही गावांमध्ये कॉलराची साथ पसरली आहे.

जानेवारी ते जून २०२२ या काळात लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांनी एकूण दोन हजार १७५ तक्रारी केल्या आहेत.

मुंबईत संततधार कोसळू लागताच हिंदमाता, सक्कर पंचायत, शीव रस्ता क्रमांक २४, शेख मिस्त्री दर्गा मार्ग यासह अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली…

ओडिशाच्या बाजूने, बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

पत्नीपासून प्रेमसंबंध लपवण्यासाठी पासपोर्टमधील काही पाने फाडल्याप्रकरणी मुंबईत एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सालेमला दोषी ठरवण्यात आलेलं. त्याला ११ नोव्हेंबर २००५ रोजी पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलं होतं

प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटे कमी होणार

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचं नाव द्यावं, अशी मागणी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने केली आहे.

ही बॅग नेमकी कोणी ठेवली याचा शोध घेतला जात आहे