Page 942 of मुंबई News

देवेश प्रेमचंद सवासिया, मुस्तकीन ऊर्फ सोहेल रहिम शेख आणि सर्वेश कल्लू शर्मा अशी अटक आरोपींची नावे असून सर्वेश हा कंत्राटदार…

तब्बल ५२ वर्षांनी ही सवंगडी मंडळी एकत्र जमली. कुणी मुंबईतच, कुणी मुंबई बाहेर, तर कुणी चक्क परदेशात वास्तव्यास आहेत.

नियोजनाबाबत सल्ला देण्यासाठी दीपक करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.

व्यक्तीच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात त्याच्या नाकाची ठेवण महत्त्वाची ठरते. कोण आणि कुठे करणार शस्त्रक्रिया वाचा…

वांद्रे – कुर्ला संकुल येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला गुजरातमधून अटक केली.

तेजस ठाकरे यांचे बॅनर शिवसैनिकांनी मुंबईत लावले असले तरी तेजस ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याबाबत अजूनही साशंकता आहे.

वाकोला येथे टेम्पो आणि दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.

दावोस येथे वर्ल्ड इकॉनोमिक फोरमनिमित्त सर्वच राज्य आपापल्या राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.

राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात येणार होती.

गेल्या चार वर्षांपासून वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज याच परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारतीमधील काही खोल्यांमध्ये सुरू आहे.

रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे.