Page 963 of मुंबई News

येत्या दोन-वर्षांत मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर टप्प्याटप्प्याने २३८ वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत.

प्रसिद्ध गायक सिद्धु मुसावाला यांच्या हत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे.

मुंबईत नव्याने सुरू होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे.

मुंबई येथील आयआयटी संकुलामध्ये जातीविषयक सर्वसमावेशक विचार रुजविण्याच्या उद्देशाने जातीय आणि वांशिक भेदभावाबाबत जनजागृती करणारा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

पवईमधील हिरानंदानी परिसरातील हायको सुपर मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास आग लागली. काही क्षणातच ही आग भडकली.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दयनीय पद्धतीने सुरू असल्याच्या पानसरे कुटुंबियांच्या आरोपाची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली.

उन्हाळ्यात ९ टक्क्यापर्यंत खालावलेल्या पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली असून तलावांमधील पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

माझगाव येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेला नऊ वर्षे उलटल्यानंतरही या प्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी…

Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून मंगळवारी दुपारी २ पूर्वी ३६ तास आधी मुंबई आणि उपनगरांत २०० मि.मी.पेक्षा अधिक…

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.