Page 968 of मुंबई News

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून बुधवारीही लोकल विलंबानेच धावत होत्या.

सुमारे १० टक्क्यांच्या खाली गेलेला जलसाठा बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास १६.०८ टक्क्यांवर पोहोचला.

पत्रकारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न आहे सांगत तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा सवाल केला.

आज सकाळी दिल्ली ते दुबई जाणाऱ्या स्पाईट जेट विमानाची कराचीत इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशिष शेलारांनी नालेसफाईवर केलेल्या आरोपांवर विचारलं असता नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं.

मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

पूर्व उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम असून सातही तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Maharashtra Heavy Rain Alert : पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या असून त्याच्या आरक्षणालाही सुरुवात झाली आहे.

शीव, अंधेरी, किंग्ज सर्कल, हिंदमाता, वडाळा, चेंबूरमधील सखलभाग जलमय