scorecardresearch

Page 991 of मुंबई News

Raigad ST Bus Depo
गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या ८५० गाड्यांचे आरक्षण; परतीच्या प्रवासाचे आरक्षणही सुरू

एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या असून त्याच्या आरक्षणालाही सुरुवात झाली आहे.

khar road station
खार स्थानकाचा कायापालट होणार; एमयूटीपी प्रकल्पांतर्गत विविध कामे सुरू

नवीन पादचारीपूल, सरकते जिने, आकाशमार्गिका (स्कायवॉक) यासह अनेक विविध सुविधा उपलब्ध करून पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकाचा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय मुंबई…

mv ganpati
उंचीची मर्यादा नाही; पीओपीच्या गणेशमूर्तींना एक वर्षाची सवलत

तब्बल दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून गेल्या दोन वर्षांत घालण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येणार आहेत.

Mumbai High court new
सार्वजिनक मैदानावर खेळणारा एखादा भविष्यात प्रख्यात क्रिकेटपटू होईल; मैदानांवरील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

सार्वजनिक मैदानांवर खेळणारा खेळाडू भविष्यात प्रख्यात क्रिकेटपटू होऊ शकेल, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने सोमवारी केली.

police
दुबईतून आलेल्या व्यक्तीचे मुंबईतून अपहरण; पॉन्डिचेरीतून सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश

दुबईहून परतलेल्या व्यक्तीचे मुंबईतून अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागित्याचा प्रकार घडकीस आला असून याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा…

metro
मेट्रो – ७च्या दिंडोशी स्थानकाला पठाणवाडी नाव देणार का ?; एमएमआरडीएला उत्तर दाखल करण्याचे आदेश

दहिसर पूर्व ते जोगेश्वरी पूर्व या मेट्रो ७च्या मार्गावरील दिंडोशी स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर दोन आठवड्यात…

Mumbai High court new
सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अखेर जामीन; उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युशी संबंधित अमलीपदार्थप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

Vivek Phansalkar
मोबाइवरून आर्थिक व्यवहार करताना जागरूक राहावे; नवनिर्वाचित पोलीस आयुक्तांचे आवाहन

मुंबईमध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांनी मोबाइलवरून आर्थिक व्यवहार करताना जागरूक राहावे, असे आवाहन मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक…

sanjay raut and kirit somaiya
सोमय्या यांच्या पत्नीची मानहानीची तक्रार; संजय राऊत यांच्या नावे शिवडी न्यायालयाचे जामीनपात्र वॉरन्ट

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी हजार…