Page 22 of महापालिका आयुक्त News
नालेसफाईच्या कामाचा आजपर्यंतचा आढावा घेता हे काम अजूनही कूर्मगतीने सुरू आहे. जून महिना उजाडत आला तरी नालेसफाईचे काम गाळातच अडकले…
नेहमीच अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते, हातगाडे आदींवरही कारवाई करण्यात आली.
शहरातील केवळ पाच प्रमुख रस्ते ३० मे पूर्वी पूर्ण करावेत असे आदेश बुधवारी ठेकेदारास देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.
पावसाळापूर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
पनवेल महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी कामाची सूत्रे हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची सूचना विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
आयुक्त न नेमल्यामुळे अनेक पालिकांप्रमाणे पनवेलचा कारभार विस्कळीत झाला आहे.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप…
वसई विरार महापालिकेतील ८ उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने उरलेल्या ५ उपायुक्तांवर आता महापालिकेची जबाबदारी आली आहे.
गेली काही वर्षे पुण्यातच ठाण मांडून बसलेल्या सनदी अधिकाऱ्यांना कडक शिस्तीचे म्हणून ओळख असलेल्या आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे…
मेट्रो वुमेन म्हणून ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.