scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

NCP (Ajit Pawar) staged a protest in front of the Dhule Metropolitan Municipality.
धुळे महापालिकेविरुध्द अजित पवार गटाचे ‘ढोल बजाओ आंदोलन’

आंदोलनात सुनील नेरकर, प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर, सचिन दहिते, सारांश भावसार, गणेश जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Sandeep Malvi takes charge as the Chief Executive Officer
संदीप माळवी यांच्याकडे एसआरएचा प्रभारी पदभार; मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या बदलीमुळे पद होते रिक्त

प्रभारी पदभार संदीप माळवी यांनी गुरुवारी स्विकारत या विभागातील कामांचा आढावा घेतला.

waterlogging near Bajiprabhu Chowk, Ganesh Temple, Dombivli
डोंबिवलीकर वैतागले; बाजीप्रभू चौक, गणेश मंदिराजवळील तुंबलेल्या पाण्याने प्रवासी हैराण

तुंबलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाकडून केली जात नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Congress appointment of city district president has been postponed again
ठाणे परिवहनचा धोकादायक इमारतीमधून कारभार; इमारत बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण करण्याची काँग्रेसची मागणी

इमारतीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम करण्यात आलेले नसून यामुळे इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे

nmmc launched WhatsApp chatbot system service for information tax bill payments
महापालिकेची ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ कार्यप्रणाली सेवेत; मालमत्ताकर, पाणी देयकाची माहिती आणि कर भरणा सुविधा

महानगरपालिकेच्या सेवा मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यावर भर.

संबंधित बातम्या