scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

kdmc
प्रशासनाला अंधारात ठेऊन कल्याण डोंबिवली पालिका नगररचना अधिकाऱ्याचा परदेश दौरा; वरिष्ठांकडून कानउघडणी

कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिसंख्य पदावरील नगररचनाकाराने पालिका प्रशासनाला अंधारात ठेऊन ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत…

pune municipal corporation
पुणे: मोकाट श्वानांच्या लसीकरण,नसबंदी मोहिमेत अडथळा; महापालिकेकडून कारवाईचा इशारा

शहरातील मोकाट श्वान आणि मांजरांचे लसीकरण. नसबंदी करण्यासाठी महापालिकेने दोन संस्थांची नियुक्ती केली आहे.

piller on Sinhagad road
पुणे: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा खांब ‘चुकला’

वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका खांबाचे (पिलर) नियोजन चुकल्याचे गुणवत्ता तपासणी निकषातून पुढे आले आहे.

water supply close in pune
पुणे: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (१ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

thane municipal corporation
ठाण्यात रस्ते सफाईचे नवे नियोजन; दोन सत्रात होणार रस्ते सफाई, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा रंग बदलणार

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत रस्ते नुतनीकरण, सुशोभिकरण तसेच इतर नागरि प्रकल्पांची कामे सुरू असतानाच, या उपक्रमांतर्गत आता शहरातील रस्ते…

Navi Mumbai, Ganeshotsav 2023, Sarvajanik Ganesh Mandal, mandap fee, deposit amount
नवी मुंबई पालिकेकडून सार्वजनिक गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे. यंदा १९ ते २८ सप्टेंबर…

school student
महापालिका शाळांमध्ये विज्ञान, गणित शिक्षणाचा खेळखंडोबा; मातृभाषा की सेमी इंग्रजी? माध्यमबदलाने विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई महापालिकेच्या ५०-६० शाळांमध्ये मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि विज्ञान विषयांचा खेळखंडोबा झाला आहे.

street dog
प्राणीमित्र संघटना बांधणीसाठी महापालिकेचा पुढाकार; ठाणे शहरातील भटक्या प्राण्यांचा उपद्रव कमी करण्याचा उद्देश

प्राण्यांवर उपचार करणाऱ्या, त्यांना खाऊ घालणाऱ्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्राणीमित्रांची संघटना उभी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

Pune Municipal Corporation, Development layout, Pune District, Newly added villages to pune district
समाविष्ट गावांचा विकास लांबणीवर, आराखडा प्रसिद्ध करण्यास पुन्हा मुदतवाढ

समाविष्ट गावातील विकास पुन्हा लांबणीवर पडणार आहे. महापालिका हद्दीत ४ ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला.

Pune Municipal Corporation, Central Government, Urban Flood Risk Management Fund, 250 Crores
२५० कोटी हवेत?…मग ‘हा’ बदल करा; केंद्राचा पुणे महापालिकेला आदेश

केंद्र सरकारकडून देशातील मोठ्या शहरांसाठी शहरी पूर जोखीम व्यवस्थापन योजना (अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट) हाती घेण्यात आली आहे.

Nashik Municipal Corporation, Godavari Pollution, Divisional Commissioner, Action on Municipal Corporation, Order of Divisional Commissioner
गोदा प्रदुषणामुळे मनपा प्रशासनावर कारवाई करावी, विभागीय आयुक्तांचे आदेश

गोदावरीत सातत्याने गटारींचे पाणी सोडले जात असतानाही त्याविषयी कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा विषय बैठकीत उपस्थित झाल्यावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण…

संबंधित बातम्या