पोलिसांनी याप्रकरणी याच वसतिगृहातील दोन अल्पवयीन विद्यार्थाना ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित व्यक्तीचे वय कमी असल्याने आणि त्याच्या मृत्यूसंबंधित परिस्थिती पाहता पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा आग्र धरला. मृतदेह शविविच्छेदन तपासणीसाठी हरिनगर इथल्या…