बीडमध्ये परळीत बहिण-भावाची हत्या, तर माजलगावमध्ये शिक्षकासह तिघांची आत्महत्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2022 21:40 IST
धक्कादायक! मित्राच्या पत्नीची फरशीवर डोकं आपटून हत्या, नंतर सोबत पोलीस ठाण्यात जाऊन दिली तक्रार; पण चपलेने केला घात डोंबिवलीत सोफ्यात मृतदेह लपवलेल्या हत्येचं गूढ उकललं; पोलिसांनी चपलेवरुन लावला आरोपीचा शोध By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 16:26 IST
धक्कादायक! वृद्धाने चाकूने वार करत तीन वर्षांच्या मुलीचा केला खून; पालकांसमोर घडलेल्या घटनेनं खळबळ आरोपीने मुलीला आईजवळून हिसकावून घेत जमिनीवर आपटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 14, 2022 12:03 IST
पालघर: मुलीचं व्हॉट्सअॅप स्टेटस बेतलं आईच्या जीवावर; मारहाणीत महिलेचा मृत्यू दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी या महिलेच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 14, 2022 10:18 IST
पत्नीनं विनापरवानगी स्मार्टफोन घेतल्यानं संतापला पती; हत्येसाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली अन्… तिने त्याच्या परवानगीशिवाय स्मार्टफोन विकत घेतला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 24, 2022 12:22 IST
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार निर्णय, तोपर्यंत कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी (१३ जानेवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 16:52 IST
नागपूरच्या चालकाची हत्या करून कॅब पळवणाऱ्या तिघांना अखेर अटक औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2022 01:17 IST
परभणीत पत्नी गाढ झोपेत असतानाच गळा दाबून हत्या, नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या परभणीत स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 10, 2022 23:25 IST
“जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीच्या हत्येचा कट”, एका ‘भारतीया’ला अटक इंग्लंडमध्ये १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी थेट इंग्लंडच्या राणीची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 07:26 IST
सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप, पीडित मुलीला २ लाखांच्या भरपाईचे कोर्टाचे आदेश सोलापूरमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 21, 2021 20:39 IST
पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्येचा बनाव उघड, ‘या’ कारणामुळे प्रियकराकडूनच प्रेयसीचा गळा दाबून खून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 23:34 IST
९ वर्षांपूर्वी हत्या झालेली शीना बोरा खरंच जिवंत आहे? इंद्राणी मुखर्जीच्या पत्रानं खळबळ; वाचा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय! शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला असून त्याबाबत फॉरेन्सिक रिपोर्टमधून सत्य परिस्थिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 16, 2021 19:26 IST
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
Indian Textile Market: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा पाकिस्तानला फायदा; टेक्स्टाइल इंडस्ट्रीला बसू लागला फटका
आजचा शोभन योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला देणार नवं वळण? कोणाचा खेळीमेळीत दिवस तर कोणाला मिळेल कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य
Video : भारतीय पोशाखामुळे जोडप्याला नाकारला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश, व्हायरल व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
टीसीआयएल कंपनीद्वारे राज्यातील बस स्थानकांवर एकाच ठिकाणावरून नियंत्रण… एआय आधारित कॅमेऱ्यांची यंत्रणा