scorecardresearch

Classical musical performances on the occasion of Diwali; 'Loksatta Deepswar' concert on Thursday
दिवाळीनिमित्त अभिजात संगीताविष्कार; ‘लोकसत्ता दीपस्वर’ मैफल गुरुवारी; विनामूल्य प्रवेशिका आजपासून

अभिजात संगीताच्या श्रवणाने दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी ‘लोकसत्ता दीपस्वर’ मैफलीने पुणेकरांना गुरुवारी (१६ ऑक्टोबर) अनुभवता येणार आहे.

Dates For Sawai Gandharva Bhimsen Festival 2025 announced
Sawai Gandharva Bhimsen Festival: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आहे नेमका कधी? रसिकांना उत्सुकता असलेल्या महोत्सवाच्या तारखा जाहीर

सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील बुधवारपासून पाच दिवस हा महोत्सव रसिकांना आनंद देत असला तरी या महोत्सवाच्या तारखांविषयी कानसेन पुणेकरांना कुतूहल…

amrut varsha night raga festival pune classical music event pune
रात्र-उत्तररात्रीचे राग ऐकण्याची पर्वणी; ‘अमृत वर्षा’ सांगीतिक कार्यक्रम शनिवारी

रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास असलेल्या निर्बंधांमुळे संगीतप्रेमी रसिकांना रात्रीचे आणि उत्तररात्रीचे राग ऐकण्याची संधी मिळत नाही.

Sharadotsav 2025 Pune Classical music devotional concerts dance and photography events lined up
Pune Cultural Events : पुण्यात येत्या आठवडाभरात आयोजिलेल्या ‘नोंद घ्यावी’ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची झलक…

जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शारदोत्सवा’निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sun Marathi Ganeshotsav 2025 to feature Rahul Deshpande and Abhang Repost in festive musical show
गणेशोत्सवानिमित्त सन मराठी वाहिनीवर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि ‘अभंग रिपोस्ट’ची मैफिल रंगणार

स्वरमग्न करणारी गाणी व अभंग आणि आणि कलाकारांच्या धमाल सादरीकरणामुळे प्रेक्षकांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.

article about positive music experiences
ध्वनिसौंदर्य: संगीतातील आनंद अनुभूती

आनंद हा जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू, आणि तो अनुभवण्याचं सोपं साधन म्हणजे संगीत. संगीत श्रवणाने होणारा आनंद आपलं शरीर तर…

AR Rahman concert at D Y Patil Stadium in navi Mumbai zws
ए आर रहमान संगीत रजनीला ५००० किलो कचऱ्याचा ढीग; नवी मुंबई महापालिकेकडून डी.वाय.पाटील स्टेडियम परिसर स्वच्छ 

स्टेडियमवर कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या

importance of music in life,
ध्वनिसौंदर्य : शब्देविण संवादु…

संगीत हे जरी निरनिराळ्या सुरांनी सजत असलं, तरी त्यातील नाद एकमेकांमध्ये विलीन होताना ऐकू येतात. ही एक प्रकारची ध्यानावस्था असू…

pune Gaanasaraswati Mahotsav
‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’

‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवाद गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.

renowned flautist pandit ronu majumdar creates guinness world record by performing at indian classical music event with 546 musicians
५४६ संगीतकारांचा सांगीतिक आविष्कार; ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

‘माझ्या ‘समवेत’ या रचनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा आनंद आहे. ५४६ संगीतकारांच्या ‘सर्वात मोठ्या भारतीय शास्त्रीय बँड’चा संगीतकार व…

संबंधित बातम्या