संगमनेरमध्ये वराह जयंतीची मिरवणूक… सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 22:03 IST
‘श्रीं’च्या स्वागतासाठी नगरकर सज्ज! गणेश चतुर्थीसाठी नगरकर सज्ज, बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 21:45 IST
नगर जिल्हा नियोजन समितीला अद्याप निधीची प्रतीक्षाच! दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 23:06 IST
अकोलेत पावसाचा जोर वाढल्याने प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा… भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 22:55 IST
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा… शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:47 IST
साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी साईभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार… साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:35 IST
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणांमार्फत तपासणीची शक्यता; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी… ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, आता हे काम इतर शासकीय यंत्रणांमार्फत होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:25 IST
जिल्ह्यातील ४ हजार ७२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश… संवर्ग १ मधील शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय नाही. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:15 IST
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:09 IST
नगरमधील गोमांस व्यवसायातील टोळी वर्षासाठी हद्दपार… लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 23:20 IST
कोपरगावमध्ये पत्नीचा खून करून आत्महत्या… ‘हे कुटुंब मला त्रास देत आहे,’ भिंतीवरच्या मजकुरामुळे पोलिसांना तपासाची नवी दिशा. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 22:09 IST
अकोल्यातील रंधा धबधब्यावर काचेचा पूल होणार; ४.३१ कोटींचा खर्च, २४ महिन्यात काम पूर्ण… रंधा धबधबा आता वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरणार By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 20:26 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
प्रशासन, माध्यम, राजकारण्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याची आवश्यकता; ‘लोकसत्ता’ चे संपादक गिरीष कुबेर यांचे प्रतिपादन
बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या १५२ विद्यार्थ्यांचा तपशील एमसीसीकडून मागवणार, १५२ पैकी एका विद्यार्थ्याने सीईटी कक्षाला दिले उत्तर
मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये बिबट्या फिरतोय? AI व्हिडिओने नेटकऱ्यांना घाबरवलं खरं पण… सत्य काहीतरी वेगळंच!
दिवाळीपूर्वी या जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्तांना मोठा दिलासा; सविस्तर वाचा, जिल्ह्यानिहाय शेतकऱ्यांना किती मदत मिळणार…
मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन, पुराच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) आक्रमक