scorecardresearch

Cheating of police constables with the lure of cheap cars, scrap contracts The main accused who embezzled Rs. 48 lakhs was arrested in mumbai
नागपूर : पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपुरातील एका पोलीस उपनिरीक्षकाने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Dr. Brijesh Dixit
महामेट्रोचे डॉ. दीक्षित यांना जीवन गौरव पुरस्कार

डॉ. दीक्षित यांना कन्सुमाचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन सुब्बा राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,

rain
प्रशासनाच्या चुकीमुळेच पावसाळ्यात लोकांचे बेहाल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नाराजी व्यक्त

एक आठवड्याहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जलमय झाले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.

sucied
नागपूर : मी प्रियकरासोबत स्वर्गात सुखाने जगेन! ; विरह सहन न झाल्याने प्रेयसीची आत्महत्या

‘माझा प्रियकर अक्षयच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे खचली आहे. त्यामुळे मला जगण्याची इच्छा नाही.

bjp ex city president convicted
नागपूर : तब्बल ११ वर्षानंतर मिळाला न्याय, धनादेश अनादर प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला तुरुंगवास

एका महिन्यात पीडित मोहनलाल पटेल यांना ४० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

10 year old child
लोकवर्गणीतून चिमुकल्याचे यकृत प्रत्यारोपण; दहा महिन्यांच्या अब्बासला मिळाले नवीन जीवन

यकृत प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी लोकवर्गणीतून उचलला

बंड विसरून जा…सेनेवर परिणाम नाहीच!- खा. संजय राऊत यांचा दावा

बंड विसरून जा… त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी येथे केले.

shri sant gajanan maharaj temple
गुरुपौर्णिमेनिमित्त ‘श्रीं’ चरणी हजारो भाविक नतमस्तक ; रिमझिम पावसातही भाविकांच्या गर्दीने संतनगरी फुलली

रुपौर्णिमेनिमित्त असंख्य पायदळ वारी करणाऱ्या पालख्या मंदिरात दाखल झाल्या होत्या.

nagpur university elections are going on and some are being threatened
…तर हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेला मुकणार

विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेमध्ये गैरहजर राहिल्यास त्याची पुनर्परीक्षाच होणार नाही असे परिपत्रक प्रसिद्ध केले होते.

Nagpur Crime Robbery
संपर्कासाठी वॉकी-टॉकीचा वापर; अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या हायटेक टोळीला नागपूर पोलिसांकडून अटक

नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या एका हायटेक टोळीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या