महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) हाती घेतलेल्या कडबी चौक–मोमिनपूरा उड्डाणपुलाच्या कामास पुन्हा एकदा विलंबाचा ग्रह लागला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या काळात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात लावणीसह दिवाळी मिलन साजरे केल्याने असंवेदनशीलतेची टीका होत आहे.…