नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा प्रताप; दहा कोटीपेक्षा अधिक महसुलाचे नुकसान; गुन्हा दाखल नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 17:03 IST
नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणुकीत दादा-बाबा हरिहर भेट सोहळा उत्साहात हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेचर गुजरात आणि मध्यप्रदेशातूनही गणेशभक्तांनी गर्दी केली होती. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2023 17:08 IST
धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नाही, डाॅ. विजयकुमार गावित यांची ग्वाही बैठकीत धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण आणि सुविधा देण्यास विरोध करण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 12:10 IST
क्षमता चाचणीला अनुपस्थित आश्रमशाळा शिक्षकांना अजून एक संधी; पुन्हा गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई- आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एका क्षमता चाचणीला बसण्याची संधी दिली… By निलेश पवारSeptember 22, 2023 17:49 IST
जुलैतील मुद्रांकावर चार महिने जुना करारनामा, नंदुरबार जिल्हा परिषदेचा प्रताप संशयाच्या फेऱ्यात जुलै २०२३ मध्ये खरेदी केलेल्या मुद्रांकावर थेट चार महिने जुना करारनामा करुन दाखविण्याचा प्रताप नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 12:34 IST
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण, प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प प्रायोगिक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. By लोकसत्ता टीमAugust 31, 2023 12:27 IST
नंदुरबार: बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यांत रस्ते निर्मितीचे नियोजन भगवान बिरसा मुंडा रस्ता जोड योजनेतून १७ जिल्ह्यातील सहा हजार ८३८ किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 20, 2023 15:36 IST
नंदुरबार अंमली पदार्थमुक्त जिल्हा घोषित, राज्यातील पहिलाच जिल्हा पोलिसांची वर्षभराची मेहनत आणि जनजागृतीनंतर नंदुरबार जिल्हा अमली पदार्थमुक्त घोषित करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2023 13:44 IST
सध्या एकत्र, पुढे काय होईल माहीत नाही, गुलाबराव पाटील यांची राजकीय अनिश्चितता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवरून तुफान फटकेबाजी केली. By लोकसत्ता टीमAugust 13, 2023 16:59 IST
…तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एक पगारवाढ थांबविणार, बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा अंगणवाडी कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालमृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक पगारवाढ थांबविणे आणि दुसऱ्यांदा मृत्यू झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असा इशारा… By लोकसत्ता टीमAugust 12, 2023 15:30 IST
जपानला जाणार रस्ता नंदुरबारमधून? दिशादर्शक फलक वाचून बसेल आश्चर्याचा धक्का… या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना हा दिशादर्शक फलक वाचून आश्चर्याचा धक्काच बसत आहे. By लोकसत्ता टीमAugust 2, 2023 13:52 IST
चांदसैली घाटातून जाण्याचा विचार बदला… संरक्षक भिंत उभारणीसाठी घाट महिनाभर बंद या घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 11:38 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?
विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नवीन नाव जाहीर, ‘या’ नावासह मृण्मयी देशपांडेचा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
शनीदेव नवा डाव मांडणार! २०२६ मधील शनीचे पहिले नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना सर्वस्व देणार; पैसा, प्रेम अन् भरपूर यश मिळणार
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
अमिताभ बच्चनला उद्धट बोलणाऱ्या चिमुकल्यासारखं तुमचं मूल वागू नये म्हणून कशी घ्यावी काळजी? पालकांनी फक्त ‘या’ ५ चुका कधीच करू नका
गुन्हेगारी पद्धतीने फटका स्टॉलचं प्रमोशन; पोलिसांनी रिल्स स्टार ला घडवली अद्दल, गुन्हेगारी कृत्याला खतपाणी घालणारा व्हिडिओ..
IPS पूरन कुमार यांच्यापाठोपाठ आणखी एका पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, गंभीर आरोपांची सुसाईड नोट, नेमकं प्रकरण काय?
VIDEO शूटिंग करणाऱ्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघत होता बिबट्या… रत्नागिरीतील ‘या’ गावात भरदिवसा दर्शन; गावात दहशतीचं वातावरण