scorecardresearch

..तेव्हा सोनिया, राहुल आणि मोदी कोठे होते?

फालीन चक्रीवादळाने ओदिशाला तडाखा दिला, त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री कोठे होते, या…

मोदींमुळे केवळ उद्योगपतींचीच प्रगती – अरविंद केजरीवाल

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकरी व सामान्य माणसाच्या विरोधात असून त्यांच्यामुळे गुजरातची नव्हे…

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींपेक्षा माझी पात्रता अधिक- नितीश कुमार

पंतप्रधापदाच्या महत्वाकांक्षेला पहिल्यांदाच उघडपणे दुजोरा देत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संसदीय कामकाज आणि राज्यसरकार चालविण्याच्या अनुभवावरून पंतप्रधानपदासाठी जाहीर झालेल्या…

गुजरातमध्ये अरविंद केजरीवालांकडून आचारसंहितेचा भंग?

गुजरात दौऱयावर दाखल झालेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना उत्तर गुजरातमधील राधनपुर जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नरेंद्र मोदींनी केलेला विकास पाहण्यासाठी केजरीवाल गुजरातमध्ये

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यात केलेल्या विकासाची पुष्टी करण्यासाठी आपण गुजरातमध्ये आलो असल्याचे अरविंद केजरीवाल…

तिसरी आघाडी ‘काँग्रेस हितवादीच’

बिगर भाजप आणि बिगर काँग्रेसी नेत्यांची मोट बांधून तयार करण्यात आलेली तिसरी आघाडी काँग्रेसचे हितसंबंध जोपासणारीच आह़े ही आघाडी देशाचे…

नक्कल आणि शक्कल..

चहाच्या पेल्याचे राजकारण हे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे आगळेपण ठरणार आहे. लहानपणी कधी चहा विकणारे नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर…

विकासाचा दावा करणाऱयांनी केवळ २००० जणांना नोकऱया दिल्या – मोदींचा आरोप

कॉंग्रेसने कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. विकासाचा दावा करणाऱयांनी आत्तापर्यंत केवळ दोन हजार लोकांना नोकऱया दिल्या असून, अनेक राज्यांतील विकासकामे कॉंग्रेसने…

‘सबका’ विनाश अटळ- मोदी

‘सबका’ने सगळ्यांना लुटून खाल्ले आहे. ‘स’ म्हणजे समाजवादी पक्ष, ‘ब’ म्हणजे बहुजन समाज पक्ष, ‘का’ म्हणजे काँग्रेस, असे लखनऊ येथील…

मोदी हे विनाशाचे प्रतीक-नटचियप्पन

द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती केली असली तरी केंद्रीय मंत्री ईएम सुदर्शन नटचियप्पन…

गृहमंत्र्यांना न्यायालयात खेचण्याचा माजी लष्करप्रमुखांचा इशारा

काही व्यक्ती देशद्रोही असल्याची तक्रार करूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याबद्दल माजी लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री…

संबंधित बातम्या