आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावांबाबत नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, चेहेडी आणि पंचक येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी तब्बल ७९६ झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची शासन आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु असून हा कुंभमेळा सुरक्षिततेच्या दृष्टीने उच्चतंत्रज्ञानयुक्त होणार आहे.
आगामी सि्ंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असताना पुरोहित संघात वर्चस्वावरून तीर्थ पुरोहितांचे दोन गट पडले आहेत.दोन्ही गटांनी आता परस्परांविरोधात तक्रारी देऊन…
पुरोहित संघावरील वर्चस्वावरून शुक्ल आणि पंचाक्षरी गटात संघर्ष धुमसत आहे. संघाच्या कार्यालयाबाहेर एका गटाने कार्यकारिणी फलक लावण्याचा प्रयत्न केला असता…
या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यास करण्यात येईल, त्याचा अहवाल केंद्राला सादर केला जाईल, त्यानंतर पर्यावरणीय मंजुरी घेत…