scorecardresearch

Page 298 of नाशिक न्यूज News

hemant godse
निवडक लोकांना घेऊन संजय राऊत यांचे राजकारण ; हेमंत गोडसे यांचे टीकास्त्र

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताना शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी काही निवडक म्हणजे मोजक्याच लोकांना हाताशी धरून राजकारण केले.…

hemant godese
हेमंत गोडसेंच्या बंडाने सेनेला स्थानिक पातळीवर हादरा

नाशिकच्या पक्ष संघटनेवर राऊत यांचे प्राबल्य आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर त्यांनी येथे शिवसैनिकांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते.

‘स्मार्ट सिटी’च्या खोदकामांनी नाशिककर त्रस्त ; कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा शिवसेनेचा इशारा

शहरात स्मार्ट सिटी योजनेत भुयारी गटार, जलवाहिनीच्या कामांसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते पावसाळय़ात पादचारी आणि वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे.

ns rain
मध्यरात्रीपासून संततधार..; पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासोबत पेरण्यांच्या कामांना वेग

मध्यरात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधारेने पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासोबत पेरण्यांच्या कामांना वेग येण्यास हातभार लागणार आहे.

ns1 ramesh pawar
मनपापुढे रात्र थोडी सोंगं फार; हजारो हरकतींच्या पडताळणीची कसरत; प्रारूप मतदारयाद्यांवर ३८४७ हरकती, ४०० कर्मचारी मैदानात

महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींची संख्या अखेरच्या दिवसापर्यंत ३८४७ वर पोहोचली.

ns2 farmer
पाऊसपाणी पेरण्यांची टक्केवारी अर्धशतक ओलांडणार; हंगाम महिनाभर पुढे सरकल्याची परिणती

दमदार पावसाअभावी धरणांतील जलसाठा उंचावत नसताना दुसरीकडे अनेक भागांत पावसाने अधूनमधून हजेरी लावल्याने पेरण्यांची कामे गती घेत आहेत.

ns3 morcha
अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा; इंग्रजीतील पोषण तक्त्यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

मागील अडीच वर्ष करोनामुळे सर्वच क्षेत्र संकटात सापडले असताना अशा संकटसमयी आरोग्याची घडी बसविण्याचे काम आशा, अंगणवाडी सेविकांनी केले.

Simhastha Kumbh Mela,
सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या तारखांवरून आखाडय़ांमध्ये वाद ; हरीगिरी महाराजांकडून त्र्यंबकला तारखा जाहीर

गुरूवारी महामंत्री हरीगिरी महाराजांकडून त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या तारखा जाहीर झाल्या