मालेगाव : नकली बंदूक दाखवत चोरट्याचा मालेगावात भरदिवसा धुमाकूळ कलेक्टर भागातील जैन स्थानकाजवळील निमेश दोशी या व्यापाऱ्याच्या घरी चोरीचा हा अयशस्वी प्रयत्न झाला आहे By लोकसत्ता टीमUpdated: October 25, 2022 16:50 IST
जळगाव : मालगाडीचे डबे घसरल्यामुळे भुसावळ विभागातील १२ रेल्वेगाड्या रद्द ; ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय अपघातामुळे नागपूर-मुंबईदरम्यान वाहतूक नरखेडमार्गे वळविण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2022 16:21 IST
सातपूर औद्योगिक वसाहतीत विजेची हेराफेरी ? ; स्वत:चे देयक दुसऱ्याच्या माथी मारल्याची तक्रार २०१९ मध्ये भूखंड क्रमांक ६८ ही मिळकत संशयितांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लिलावात खरेदी केली. By लोकसत्ता टीमOctober 24, 2022 16:00 IST
जळगाव : मुक्ताईनगरमध्ये गुटखा तस्करी; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त मुक्ताईनगर तालुक्यात लगतच्या मध्य प्रदेशातून अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी व वाहतूक केली जाते By लोकसत्ता टीमOctober 24, 2022 15:47 IST
मिलिंद नार्वेकरांचे अमित शहांशी चांगले संबंध ; गिरीश महाजन यांचा दावा सध्या शिवसेनेत कोण राहील, कोण सोडेल, कोण शिल्लक राहील हे सांगता येत नाही. सेनेत मिलिंद नार्वेकर हे नाराज आहेत. By लोकसत्ता टीमOctober 23, 2022 04:01 IST
नाशिक: हवाई दलाच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 22, 2022 17:07 IST
दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये राजकीय मंडळींकडून फराळासह विविध वस्तूंच्या वाटपात वैयक्तिक प्रचारावर भर नाशिक महापालिका निवडणूक कधी होईल हे अद्याप अनिश्चित असले तरी निवडणुकीची तयारी इच्छुकांकडून वेगवेगळ्या पध्दतीने करण्यात येत आहे. By अविनाश पाटीलOctober 22, 2022 11:44 IST
आव्हानात्मक परिस्थितीप्रसंगी नेहमी मीच पुढे – सारथी विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली की नेहमीच आपल्याला पुढे केले जाते. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांचे आंदोलन सुरू असताना तेच घडले होते. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 21:33 IST
कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये जमा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परतीच्या पावसाने राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले गेले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 20:53 IST
बंद साखर कारखान्यांविषयी जाणत्या राजाला जाब विचारा – राधाकृष्ण विखे यांचा शरद पवारांकडे रोख राज्यातील ५५ टक्के साखर कारखान्यांचे खासगीकरण झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 20:37 IST
नाशिक: प्रलंबित मागण्यांसाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आंदोलन महापालिका प्रशासनाकडून अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 18:08 IST
नाशिक : सरकार सारथीच्या पाठीमागे ठामपणे उभे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियमित कर्जफेड करणाऱ्या सहा लाख, ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाने प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे अडीच हजार कोटी रुपये… By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 16:18 IST
पुढचे ७० दिवस पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ पाच राशींचा वाढणार बँक बॅलेन्स, बुध गोचरमुळे मिळेल अपार श्रीमंती
Video: रितेश देशमुखने फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याबरोबर केले असे काही की…; नेटकरी म्हणाले, “तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते”
Pahalgam Terror Attack : रेखाचित्र जारी केले ते नव्हे, पहलगाम हल्ल्यातील तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी वेगळेच; NIA च्या तपासात महत्त्वाची माहिती उघड
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
Sharad Pawar: राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का? शरद पवारांनी आता मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, “भाजपाबरोबर…”