संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जळगावात ठाकरे गटाचा जल्लोष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 18:44 IST
जळगाव : मराठी नामफलक नसल्याने ३५ दुकानांना दंड यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयातर्फे दुकाने, आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 18:13 IST
मालेगाव मनपाविरोधात प्रतिकात्मक बोकड बळी; नागरी सुविधा समितीचे आंदोलन समितीतर्फे कित्येक वर्षांपासून शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम सुरु आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 18:02 IST
नाशिक: डॉक्टर जावईने अमेरिकेत मुलीसह नातवंडांना डांबले; महिलेच्या तक्रारीनंतर पाच जणांविरुध्द गुन्हा परदेशात घर घेऊन देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर जावयाने मुलीसह नातवंडांना अमेरिकेत डांबून ठेवल्याची तक्रार शहरातील एका महिलेने केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 17:55 IST
जळगाव : पांढर्या सोन्याच्या चोरीच्या घटनांमुळे बळीराजाला आर्थिक फटका गतवर्षी कापसाला मिळालेला समाधानकारक भाव यामुळे कपाशी लागवड वाढली By लोकसत्ता टीमUpdated: November 11, 2022 20:48 IST
जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक वादातून युवकांची हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापत्नेकर यांनी हा निकाल दिला. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 13:14 IST
जळगाव: गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध; धरणगावात शिवसेना ठाकरे गटातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री सत्तार शेख यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. By लोकसत्ता टीमNovember 9, 2022 12:31 IST
जळगाव : शेतशिवारामधून अडीच लाखांची कापूसचोरी याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2022 17:56 IST
जळगाव : राष्ट्रवादीच्या विरोधामुळे हर हर महादेव चे प्रदर्शन स्थगित; जळगावमध्ये चित्रपटगृहासमोर आंदोलन चित्रपटात दाखविण्यात आलेल्या अनेक घटना व छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2022 16:28 IST
नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्यावरुन शिंदे गट-भाजपमध्ये मतभेद शहरातील सिडकोचे प्रशासकीय कार्यालय बंद करण्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील (शिंदे गट) यांच्यातील मतभिन्नता उघड झाली आहे. By अनिकेत साठेNovember 8, 2022 00:02 IST
नाशिक: चालकाला मारहाण करुन मद्यसाठा असलेल्या वाहनाची चोरी एका पेट्रोल पंपाजवळ वाहन थांबले असता संशयितांनी शेख याला दमदाटी करत मारहाण केली. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 17:56 IST
ऋतुजा लटकेंच्या विजयाचा जळगावात ठाकरे गटातर्फे जल्लोष विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा रविवारी दुपारी शहरात जल्लोष करण्यात… By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 16:35 IST
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
जानेवारी २०२६ मध्ये सूर्य-बुध येणार एकत्र, ‘या’ तीन राशीच्या आयुष्य रातोरात बदलणार, बक्कळ पैसा अन् मानसन्मान कमावणार
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
Mira Bhayandar Land Scam: “२०० कोटींची जमीन ३ कोटींमध्ये लाटली”, एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यावर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप