सातारा जिल्हा मुख्य केंद्र झाल्यापासून, यंदा प्रथमच राज्य नाट्य स्पर्धेत एकूण २० संघांनी विक्रमी सहभाग नोंदवल्यामुळे, स्थानिक नाट्यकर्मींना हक्काचे व्यासपीठ…
नाट्यमंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वासुदेवाच्या प्रतिकृतीपासून नाट्यगृहाच्या प्रवेशापर्यंत ठेवण्यात आलेल्या विविध कलाकृतींसाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.