नाटक, बालनाट्ये यांसह इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पश्चिम उपनगरांतील प्रेक्षकांना नाट्यदुर्भीक्षाला तोंड द्यावे लागणार आहे.
प्राथमिक फेरीत एकांकिका सादरीकरणानंतर परीक्षकांनी दहा ते पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना त्यांच्या एकांकिकेतील त्रुटींबरोबरच काय बदल करायला हवेत, याविषयी मार्गदर्शन केले…