One Nation One Election: १९६७..इंदिरा गांधींची पहिली तर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शेवटची निवडणूक; ५७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? १९७१ साली इंदिरा गांधींनी मुदतीच्या १५ महिने आधीच सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत काही राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 30, 2024 19:36 IST
Tirupati Laddu Row: “राजकारणापासून किमान देवांना तरी दूर ठेवा”, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; तिरुपती लाडू प्रकरणावर भाष्य! SC on Tirupati Laddu Issue: तिरुपती देवस्थान लाडू प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असून ३ ऑक्टोबरला पुढची तारीख दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 30, 2024 15:29 IST
Car Accident: कारच्या पुढच्या सीटवर चिमुकलीसह बसली होती महिला; अपघात झाला, एअरबॅग उघडली आणि मुलगी दगावली अपघाताची घटना घडलीच, तर गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या एअरबॅगमुळेच एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार केरळमध्ये घडला आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: September 30, 2024 15:33 IST
BJP in J&K Assembly Elections: अयोध्येनंतर आता भाजपाला वैष्णो देवी मतदारसंघाची धास्ती; थेट मंदिर ट्रस्टच्याच उमेदवाराशी सामना! भारतीय जनता पक्षाचा अयोध्येत पराभव झाल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील ‘या’ मतदारसंघासाठी पक्षाकडून कंबर कसून तयारी करण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 27, 2024 16:31 IST
Himachal Pradesh: आता काँग्रेसशासित राज्यातही दुकान मालकांची नावं बाहेर फलकांवर लावण्याची सक्ती; उत्तर प्रदेशनंतर हिमाचलमधील आदेश चर्चेत! हिमाचल प्रदेश सरकारनंही खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्यांची ओळख जाहीर करणारे फलक बाहेर लावणं सक्तीचं केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 26, 2024 14:06 IST
Woman Chef Shares Experience: “नरकात तुमचं स्वागत आहे…”, बंगळुरूतील शेफनं सांगितला कामाच्या ठिकाणचा धक्कादायक अनुभव! “जर तुम्ही कामावर उशीरा आले, तर तुम्हाला किमान दोन तास बाहेर हात वर करून उभं राहायला लावलं जायचं किंवा कोणत्याही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2024 19:58 IST
Haryana Assembly Election 2024: कधीच न जिंकलेल्या मतदारसंघासाठी भाजपाची रणनीती; हरियाणातील या जागेवर प्रतिष्ठा पणाला! प्रीमियम स्टोरी हरियाणा विधानसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 25, 2024 18:31 IST
Narendra Modi in Sonipat: “काँग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षणविरोध, त्यांची चौथी पिढी…”, नरेंद्र मोदींचा सोनीपतमध्ये हल्लाबोल! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणात बोलताना काँग्रेसवर भ्रष्टाचार, घराणेशाही व आरक्षण विरोध या मुद्द्यांवरून टीकास्र सोडलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 25, 2024 14:44 IST
Supreme Court Hearing: ‘पाकिस्तान’च्या उल्लेखावरून सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सुनावलं; म्हणाले, “भारतातल्या कोणत्याही भागाला…” कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. श्रीशानंदन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2024 13:02 IST
Karnataka Anganwadi Issue: अंगणवाडीत नोकरीसाठी उर्दूची सक्ती; जीआरवर भाजपाची आगपाखड; कर्नाटक सरकारचा निर्णय चर्चेत! अंगणवाडी शिक्षिकांना नोकरीसाठी उर्दू भाषा येण्याची अट घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून त्यावरून भाजपानं टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 24, 2024 18:04 IST
Sensex Today: सेन्सेक्सची उसळी! ८५ हजारांचा विक्रमी टप्पा पार, निफ्टीनंही गाठला उच्चांक! Today Share Market Updates: सेन्सेक्स व निफ्टी५०नं आज मोठी झेप घेत विक्रमी टप्पे पार केले असून त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: September 24, 2024 12:26 IST
Ravinder Raina’s Asset: भाजपाचा सर्वात गरीब उमेदवार; फक्त १००० रुपये रोख एवढीच संपत्ती, आमदारकीची पेन्शनही करतात दान! रवींदर रैना यांची २०१४ मध्ये आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत संपत्ती वाढली नसून चक्क २० हजारांनी घटली आहे! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 23, 2024 17:52 IST
४ वर्षांनी कमबॅक! स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत एन्ट्री घेतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ‘ती’? प्रोमो आला समोर…
४ डिसेंबरपासून नोटांचा पाऊस पडणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना भौतिक सुख अन् यश, कीर्ती देणार
‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची Exit! रिप्लेसमेंट म्हणून एन्ट्री घेणार ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेता, म्हणाला…
Rohini Acharya Video : “तेजस्वी, संजय आणि रमीझचं नाव घेतलं तर तुम्हाला चपलेने मारलं जाईल आणि..”; लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा संताप अनावर
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
Bihar Assembly Election Results 2025 : बिहारला मिळाली पहिली Gen Z आमदार; मैथिली ठाकूरचा अलीनगरमध्ये मोठा विजय
दातांमध्ये कीड, कमकुवत हिरड्या यांचा कर्करोगाशी संबंध? ‘या’ चुका वाढवू शकतात धोका, डॉक्टर काय सांगतात? फ्रीमियम स्टोरी
“पुरुषांनीसुद्धा मासिक पाळीचा अनुभव…”, ‘त्या’ वक्तव्यामुळे ट्रोल होताच रश्मिका मंदानाचं स्पष्टीकरण; म्हणाली…