scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

rajasthan election dates postponed
लग्नाच्या मुहूर्तामुळे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! थेट निवडणुकीचं वेळापत्रकच बदललं

राजस्थानमध्ये पहिल्या घोषणेनुसार २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होतं. आता तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे.

akhilesh yadav jumps wall
Video: लखनऊमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; अखिलेश यादव थेट कुंपणावर चढून…

अखिलेश यादव म्हणतात, ” मला नेमकं कोण थांबवतंय हे जनतेला कळायला हवं. हे लोकांचा आवाज दाबत आहेत. तुम्ही…!”

chhattisgarh cm bhupesh baghel candy crush
छत्तीसगडचे मुख्यमंत्री बैठकीआधी खेळत होते ‘कॅण्डी क्रश’; भाजपाने टीका करताच म्हणाले, “तिथे बऱ्यापैकी लेव्हल्स…”

भूपेश बघेल म्हणतात, “खरंतर भारतीय जनता पक्षाला माझ्या असण्यावरच आक्षेप आहे. पण कोण…!”

jagannath puri temple dress code
फाटक्या जीन्स, स्कर्टवर जगन्नाथ मंदिरात बंदी; प्रशासनाने सांगितलं, “इतरांच्या धार्मिक भावना…!”

“मंदिराचं पावित्र्य आणि महत्त्व अबाधित राखणं हे आमचं कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने काही लोक…!”

bihar police viral video
धक्कादायक! अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी थेट ओढ्यात फेकून दिला; घटनेचा Video व्हायरल

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये हा प्रकार घडला असून अपघातात छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पोलिसांनी थेट ओढ्यात फेकून दिला.

chhattisgad government atmanant coaching scheme
JEE-NEETच्या विद्यार्थ्यांसाठी छत्तीसगड सरकारकडून मोफत प्रशिक्षण; कोटामध्ये हॉस्टेल बांधण्याच्या तयारीत!

छत्तीसगड सरकारकडून राजस्थानच्या कोटामध्ये राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत हॉस्टेल बांधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

cm bhupesh baghel
छत्तीसगड सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले १८९५ कोटी रुपये, २४.५२ लाख लाभार्थी; वाचा काय आहे किसान न्याय योजना!

या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५ हजार ७५० कोटी रुपये वर्ग करण्याचं लक्ष्य छत्तीसगड सरकारने ठेवलं आहे.

godhan nyay yojana
गोधन न्याय योजना: छत्तीसगड सरकारनं ६५ हजार विक्रेत्यांकडून केली कोट्यवधींची शेणखरेदी, ५.१६ कोटी रूपये विक्रेत्यांच्या खात्यात!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं प्रत्युत्तर

rats issue in kolkata
उंदीर ब्रिज संपवतायत! कोलकात्यात रहिवासीच नव्हे, प्रशासनही हैराण; म्हणे, “एखादा केक खावा तसे हे…”

“विधानसभेत फक्त उंदीरच तटस्थ दिसतायत. सत्ताधारी व विरोधक, दोघांना हैराण केलंय!”

shikhar dhawan divorce
“शिखर धवनच्या पत्नीने त्याला मानसिक त्रास दिला”, न्यायालयाची टिप्पणी; घटस्फोट मंजूर!

पत्नी मुलाला भेटू देत नसल्याची, मानसिक छळ करत असल्याची तक्रार शिखर धवननं याचिकेमध्ये केली होती.

supreme court on ed
सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलं; म्हणे, “समन्स बजावलेल्या व्यक्तीकडून तुम्ही गुन्हा कबुलीची अपेक्षा…!”

“ईडीने पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेच्या मूलभूत मापदंडांचं पालन केलं पाहिजे. ईडीची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी.”

ed raid on aap mp sanjay singh
Video: ईडीचा आपचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा; भल्या सकाळी झाडाझडती सुरू!

सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारीच ईडीला फटकारताना “ईडीची प्रत्येक कृती पारदर्शक, कायदेशीर आणि न्याय्य मानकांशी सुसंगत असणे अपेक्षित आहे”, असं सुनावलं होतं!

संबंधित बातम्या