scorecardresearch

shashi tharoor pm narendra modi
G20 Summit: काँग्रेसची टीका, पण शशी थरूर यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले, “हे निव्वळ अशक्य वाटत होतं!”

शशी थरूर म्हणतात, “रशिया-युक्रेन युद्धाचं समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण…!”

G20 Summit 2023 Delhi
G20 Summit: अदानी-अंबानींनाही मोदी सरकारचं डिनरसाठी आमंत्रण? तर्क-वितर्कांना उधाण; नेमकं सत्य काय?

Delhi G20 Summit 2023 Updates: मोदी सरकारने देशातील मोठ्या उद्योगपतींनाही जी २० परिषदेचं आमंत्रण दिल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं.

earthquake strikes Morocco
मोरोक्को भूकंपाने हादरलं, ६३२ जणांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात इमारती कोसळल्या आहेत. प्रशासनाकडून बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे.

chandrababu naidu arrested
Video: आंध्र प्रदेशात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक!

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीनं शनिवारी भल्या पहाटे अटक केली आहे.

veg non veg thali cost
आपल्याला व्हेज व नॉन व्हेज थाळी बनवायला किती खर्च येतो माहितीये? Crisil नं दिली सविस्तर आकडेवारी!

व्हेज थाळीचा खर्च जास्त वाढला, पण नॉन व्हेज थाळीचा खर्च कमी वाढला. कारण…

viral acharya book narendra modi rbi governor
“नरेंद्र मोदी सरकारला तेव्हा RBI कडून २ ते ३ लाख कोटी हवे होते”, माजी गव्हर्नर विरल आचार्यांचा खळबळजनक दावा!

विरल आचार्यांना २०१९मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच राजीनामा दिला. तेव्हा आचार्य म्हणाले होते की, “आरबीआयच्या…”

nitin gadkari idhar gadhe udhar gadhe
Video: “…और गधे खा रहे च्यवनप्राश”, गडकरींच्या विधानाची चर्चा; राजस्थानमध्ये ऐकवला शेर; म्हणाले, “समझदार को इशारा काफी!”

हिंदीतून एक शेर ऐकवत नितीन गडकरी म्हणाले, “समझदार को इशाराही काफी होता है!”

pm narendra modi prakashkumar jha
Video: “तुम्ही ‘भारत’ म्हणता, समजा आम्ही…”, ‘इंडिया’ नावाच्या वादावरून विरोधकांचा मोदी सरकारला खोचक सवाल!

प्रकाशकुमार झा म्हणतात, “तुम्ही तुमच्या भीतीपोटी आणखीन काय काय हिसकावून घ्याल देशाच्या नागरिकांकडून? जरा शांतपणे अनुलोम-विलोम करा!”

rahul gandhi narendra modi
President of Bharat नावाने पत्र व्हायरल; भाजपा म्हणते, “..मग अडचण काय आहे?”

इंडिया की भारत? या मुद्यावरून सध्या देशात राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

president of bharat letter
President of Bharat: राष्ट्रपती भवनाच्या पत्रावरील ‘त्या’ उल्लेखावरून वाद; ‘इंडिया’ नाव हटवलं?

President of India नव्हे, President of Bharat लिहिलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून काँग्रेस-भाजपा आरोप-प्रत्यारोप सुरू…

संबंधित बातम्या