‘इंडिया’ की ‘भारत’? यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. विरोधकांनी भाजपाविरोधातील आपल्या आघाडीला इंडिया नाव दिल्यापासून यावरून चर्चा सुरू झाली आहे. नुकताच देशाच्या राष्ट्रपतींच्या नावे व्हायरल झालेल्या एका पत्रावर प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख असल्यामुळे या वादाला खतपाणी मिळालं.

पण नेमका भारत या नावाचा इतिहास काय आहे? कसं अस्तित्वात आलं हे नाव? उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा!

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Emotional Video With Vadalvat Title Song
रोहित शर्मा व यशस्वीचा Video पाहून मराठी प्रेक्षक भावुक; ‘हे’ शब्द ऐकून म्हणाले, “भावा मन जिंकलंस”, तुम्हीही बघा
Chinmay Mandlekar again trolled for naming his son Jahangir, Wife Neha Mandlekar gave a furious reply
Video: मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर ट्रोल; अभिनेत्याची पत्नी भडकली, नावाच्या अर्थासह सांगितली जात, म्हणाली…
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Tigress hunt crocodile with her cubs in rajasthan
राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल