Page 306 of नवी मुंबई News

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे.

नवी मुंबई पालिकेने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा आणि त्यात सिडको मालकीच्या भूखंडावर टाकण्यात आलेले आरक्षण हे तुमच्या अधिकार क्षेत्रा…

नवीन पनवेल उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या चोरीच्या घटनेनंतर गावात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अद्याप या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे.

या चमकदार कामगिरीमुळे उरणचे नाव हे राष्ट्रीय स्पर्धेत उंचावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी फळांच्या दरात वाढ झाली आहे.

निदर्शनाच्या वेळी शिवसैनिकांकडून ‘ईडी सरकार हाय हाय’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

एपीएमसीत पावसामुळे डाळींची आवक ३०% ते ४०%कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची दरवाढ झाली आहे.

नवी मुंबईत आणखी एका सार्वजनिक रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयाची मागणी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शहरातील सिडकोकालिन अनेक पथदिवे माना टाकायला लागले होते ते पालिकेने बदलले आहेत.

बाल सुधारगृहातुन पळून आलेली मुलगी हीच का याची खात्री पोलिसांनी केली.