Page 331 of नवी मुंबई News
परिणामी ६ तासांच्याऐवजी शाळा ३ तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्या शुभहस्ते अधिकारी वर्गाच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पोलीस उपायुक्त कार्याल्याने केलेल्या या कारवाईमुळे या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
सोमवारी दुपारी शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला.
बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे.
या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.
महिलांनी खारघरमध्ये मटणाच्या व्यापा-याला दिवसा ४ लाखाला लुटले.
जलजीवन मिशन योजनेमधील गावकीची रक्कम परत देण्यावरुन काही ग्रामस्थांनी वाद निर्माण केला.
नवी मुंबई व उरण या दोन शहरांच्या मध्यभागी सिडकोने उलवे नोड उभारले आहे. दिवसेंदिवस या शहराची लोकसंख्या वाढत जात आहे.
एपीएमसी बाहेर अनधिकृत फेरीवाले बसून त्याच ठिकाणी सडलेली, खराब झालेले भाजी, फळ कचरा रस्त्यावरच टाकून जातात.
नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबईतील बोनकोडे गावात अंदाजे पंचेवीस वर्ष जुनी असलेली साई प्रसाद ही चार मजली इमारत कोसळली.