Page 337 of नवी मुंबई News

इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर सही देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.

“स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या अनुषंगाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पनवेल शहरात भटक्या व पाळीव श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी भूखंडाची गरज निर्माण झाली आहे.

यासाठी पालिकेकडून तृतीयपंथींच्या वास्तव्याचे सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.

नवी मुंबईतील ऐरोलीत ज्या प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे तसेच भव्य स्मारक छ. शिवाजी महाराज यांचे उभे करणार…

नवरात्रीचा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

उरण नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधीची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे शहरावर प्रशासकीय राजवट सुरू आहे.


उरणमधील नागरपरिषदेला कचराकुंडी नसल्याने नगरपरिषदेतील कचरा ४० किलोमीटर दूर पनवेलमधील कचराभूमीत घेऊन जावा लागत आहे.

उरणमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे याचा परिणाम सीसीटीव्हीवर होत आहे. परिणामी अनेक घटनांची माहिती पोलिसांना मिळत नसल्याचे समोर आले…

राष्ट्रीय महामार्गावर खाद्यविक्रेत्यांची संख्या खारघर ते कळंबोली सर्कलपर्यंत वाढतच जात आहे. पालिकेच्या प्रभाग अधिका-यांकडूनही या खाद्यविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.