बीपीसीएल कंपनीने नोकरीचे आश्वासन न पाळल्याने भूमिपुत्र तरुणाचे आंदोलन तरुणाच्या या बेमुदत आंदोलनाला विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 09:47 IST
नवी मुंबई पालिकेसमोरील मार्गावरील पथदिव्यांकडे राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष; बदनामी नवी मुंबई महापालिकेची उड्डाणपुलाशेजारील समांतर रस्ताही अंधारात असल्याने नवी मुंबई महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या रस्त्यावरील व उड्डाणपुलावरील अंधारामुळे नागरीक मात्र याबाबत नाराजी व्यक्त करत… By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 20:58 IST
ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रात ‘या’ महिन्यात दाखल होणार विद्युत बोट ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी केंद्राला भेटी देण्याबरोबर खाडी क्षेत्रात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाला पाहण्यासाठी बोटींग… By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 18:55 IST
उरण-पनवेल मार्गावरील हाईट गेटमुळे अपघातांमध्ये वाढ या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्या नंतर येथील ग्रामस्थांनी उरण पनवेल मार्गावरील इतर पुलाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 17:10 IST
पनवेल: लग्नाचे आमिष दाखवत महिला डॉक्टरची फसवणूक, आरोपीने बनवले अश्लिल व्हिडीओ, गुन्हा दाखल या दरम्यान आरोपीने १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३० लाख रुपये रोखीने काढून घेतल्याने पीडितेने कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ… By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 14:47 IST
नवी मुंबई : दिवाळीपर्यंत शिक्षक भरती करा अन्यथा… पालकांचा शिक्षण विभागाला अल्टीमेटम महानगरपालिकेची सीबीएससी शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील प्रथम महापालिका ठरली आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 14:21 IST
नवी मुंबई: शीव-पनवेल मार्गावर बेलापूर येथे वाहतूक कोंडी सध्या उरण फाटा येथे खड्डे भरणीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा ५ किलोमीटर असलेल्या खारघर उड्डाणपुलापर्यंत लागल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 14:08 IST
‘आम्हाला सिडकोने परवानगी दिली’; विनापरवाना बांधकामाबाबत मिस्त्री कन्स्ट्रक्शनकडून पालिकेला पत्र एनआरआय कॉम्प्लेक्स पाठीमागील बाजूला सुरु असलेले बांधकाम विनापरवाना असल्याचा आरोप करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 18:30 IST
नवी मुंबई: कामोठे येथे महिला पत्रकाराला फोनवरुन धमकी शिवीगाळ व अश्लिल भाषेचा वापर करुन या महिला पत्रकाराला धमकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हणले आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 18:02 IST
उरण: दोन्ही खोपटाखाडी पूलावरून जड वाहतूक; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर जड कंटेनर वाहतुकीमुळे दोन्ही पुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 17:48 IST
नवी मुंबईतही डोळ्यांची साथ; वाशी महापालिका रुग्णालयात दररोज २५ रुग्णांवर उपचार गेल्या १० दिवसांपासून दररोज २० ते २५ डोळ्याच्या साथीने त्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 16:31 IST
व्यवहारातील पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण; तिघांविरोधात गुन्हा दाखल पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद पोलीस स्थानकात मिटवू असे सांगत आरोपींनी नरेशला गाडीत बसवले आणि त्यांचे अपहरण केले. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 12:06 IST
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
आजचा शोभन योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला देणार नवं वळण? कोणाचा खेळीमेळीत दिवस तर कोणाला मिळेल कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य
Video : भारतीय पोशाखामुळे जोडप्याला नाकारला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश, व्हायरल व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल