काही विकसित देशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वणव्यांचा अंदाज व वणव्यांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांचा मागोवा घेणारी यंत्रणा (ट्रॅकिंग सिस्टम)…
आज मानवी अंतराळयाने, लॅण्डर्स, रोव्हर्स, प्रोब्ज सूर्यमालेत सर्वदूर पोहोचले आहेत आणि विविध शोध लावत आहेत. काही प्रोब्ज सूर्यमालेच्या बाहेरही पोहोचले आहेत.
खगोलशास्त्र हे विज्ञानाच्या सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे. प्राचीन संस्कृतीच्या लोकांसाठी आकाश हे घड्याळ, होकायंत्र तसेच दिनदर्शिका किंवा पंचांग होते.
वैद्यकीय सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. यंत्रमानवी हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात मोठी मजल मारली गेली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणन आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या वाढत्या वापरामुळे यंत्रमानवांचे आणि पर्यायाने माणसाचे भविष्यदेखील रोमांचकपणे, पण जलदगतीने बदलत आहे.
यंत्रमानवशास्त्राच्या मदतीने मानव शेकडो वर्षे जिवंत राहू शकेल, ही भविष्यवाणी आहे प्रख्यात ब्रिटिश सायबरनेटिक्स संशोधक केविन वॉरविक यांची! केविन वॉरविक हे…