कुतूहल : सागरी वनस्पती व ऑक्सिजन ऑक्सिजनचे प्रमाण सतत बदलत असल्याने सागरातून किती ऑक्सिजन निर्माण केला जातो हे अचूक मोजणे जिकिरीचे व कठीण काम आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2023 05:32 IST
कुतूहल : सागरी जलातील विरघळलेले वायू मिथेनची विद्राव्यता खूप कमी असूनही त्याचा वापर सागरी सजीवांद्वारे फारसा न झाल्यामुळे तो समुद्रतळी सेंद्रिय द्रव्यांसोबत गाळात साठलेल्या अवस्थेत राहतो. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 04:41 IST
कुतूहल: तंत्रस्नेही युवा संशोधक सुप्तावस्थेतील बीज, पोषक वातावरणात तरारून उठते तसेच काहीसे डॉ. विशाल भावे यांच्या सागरी विज्ञानप्रेमाबद्दल म्हणता येईल! By लोकसत्ता टीमJune 30, 2023 00:13 IST
कुतूहल: स्वच्छ किनाऱ्यांचे मॉरिशस बेट हिंदूी महासागरातील आफ्रिकन खंडाच्या आग्नेय आणि भारताच्या नैर्ऋत्य किनारपट्टीवर स्थित मॉरिशस हे बेट ‘राष्ट्र’ असून त्याचे क्षेत्रफळ १८६५ चौरस किलोमीटर… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 00:12 IST
कुतूहल : समुद्र हा प्रथिनांचा उत्तम स्रोत! टय़ूना माशापासून मिळणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण तितक्याच वजनाच्या कोंबडीच्या मांसापेक्षा जास्त असते. By लोकसत्ता टीमJune 27, 2023 05:36 IST
कुतूहल : आंतरराष्ट्रीय नाविक दिन सुरुवातीपासूनच हा दिवस समाजमाध्यमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन आयएमओने केले आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2023 04:54 IST
कुतूहल: खलाश्यांची जीवरक्षक ‘प्लिमसोल रेषा’ दीडशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये व्यापारी नौवहन खूप मोठय़ा प्रमाणावर प्रगत झाले होते. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 00:34 IST
कुतूहल: संशोधन नौका ‘सागर संपदा’ भारत सरकारने देशात मत्स्य व्यवसाय आणि सागरविज्ञानविषयी संशोधन करण्यासाठी अनेक संस्था उभारल्या आहेत. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 01:38 IST
कुतूहल: दर्यावर्दी क्षेत्रातील करिअर.. ‘जगातील जहाजे थांबली तर अर्धे जग गारठून जाईल आणि उरलेले अर्धे उपाशी राहील’ अशी एक म्हण आहे आणि ती शब्दश:… By लोकसत्ता टीमJune 19, 2023 00:37 IST
कुतूहल: जागतिक सागरी कासव दिन दरवर्षी आठ टन प्लास्टिक समुद्रात कसेही फेकण्याच्या मानवाच्या निष्काळजी कृतीमुळे सागरी कासवांना सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 16, 2023 04:49 IST
कुतूहल: मांसाहारी सागरी सस्तन प्राणी सील, समुद्रसिंह (सी-लायन) व वॉलरस अशा ३० प्रजातींचा पिन्नीपीडिया या गणात समावेश होतो. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 02:40 IST
कुतूहल: सेटाशीया सस्तन प्राणी सागरी सस्तन प्राण्यांच्या चार प्रमुख गणांपैकी सेटाशीया (व्हेल, डॉल्फिन व पॉरपॉइज) या गणात एकूण ९० प्रजाती आहेत. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 02:40 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Rahul Gandhi : बिहार निवडणुकीत NDAच्या विजयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; पराभवाबाबत म्हणाले, “हा निकाल खरोखरच…”
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही