स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि आवश्यक मानली गेलेली वैशिष्ट्ये यांची तोंडओळख करून घेतल्यानंतर या स्वरूपाच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता कसोट्या पाहूया……
अलीकडेच आपल्या संरक्षण दलाशी निगडित संशोधन संस्थेच्या संचालकपदी असणाऱ्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाकडून काही संवेदनशील माहिती शत्रूला देण्यात आल्याचे उघडकीस आले.