नागपूरमध्ये सुटीच्या दिवशी बीअर बारमध्ये बसून सरकारी फाइल्सवर स्वाक्षरी करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे ध्वनिचित्रमुद्रण ‘व्हायरल’ झाल्याने सरकारी कामकाजाबाबतच्या गोपनीयतेचीही चर्चा सुरू…
हवामानाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवरच होत असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यास अनुकूल हवामानच कारणीभूत ठरले होते. जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांची उत्पत्ती प्रथम झाली.